Special Report | शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कमळ फुललं | BJP Wins Ambernath Badlapur
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-21
Просмотров: 2271
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या दोन्ही शहरांत भाजपने सत्ता काबीज केली आहे. अंबरनाथमध्ये भाजपच्या तेजश्री करंजुले यांनी, तर बदलापूरमध्ये रुचिता घोरपडे यांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, महायुतीत असूनही येथे भाजप आणि शिंदे सेनेत थेट लढत झाली होती. या विजयाचे श्रेय रुचिता घोरपडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
#AmbernathElection2025 #BadlapurElection2025 #BJPVictory #RuchitaGhorpade #TejashriKaranjule #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #SaamTV #MarathiNews #Thane #ShrikantShinde #Mahayuti #LocalBodyPolls #ElectionResults
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: