ऐकत राहाल अशी सुंदर पारंपरिक चाल ! जाऊ दे रे मला ! विशाल रसाळ ! गौळण ! jau de re mala ! vishal rasal
Автор: 🎙️Pakhawaj Jayesh🎙️
Загружено: 2024-11-28
Просмотров: 29675
जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला ।मथुरे ला नंदलाला रे गोपाळा
सुंदर अशी गौळण विशाल बुवा रसाळ यांच्या आवाजात
--////----///-----///------///-----
जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला ।मथुरे ला नंदलाला रे गोपाळा
नंदलाला रे गोपाळा रे ।जाऊ दे रे मला जाऊ देरेमला
मथुरे ला नंदलाला रे गोपाळा नंदलाला रे गोपाळा
निघूनी गेल्या गवळणी साऱ्या।
निघूनी गेल्या गवळणी साऱ्या मथुरेच्या बाजाराला।मथुरेच्या
बाजाराला
उशिरा झाला बाजाराला नंदलाला रे गोपाळा रे|धृ I
निघूनी गेल्या गवळणी थाट । कृष्णा अडवू नको आमची वाट ।।
उशीर झाला बाजाराला । नंदलाला रे गोपाळा रे ।जाऊ
देरे मला जाऊ दे रे मला ।मथुरे ला नंदलाला रे गोपाळा
नंदलाला रे गोपाळा रे ।जाऊ दे रे मला जाऊ देरे मला
मथुरे ला नंदलाला रे गोपाळा नंदलाला रे गोपाळा।
एका जनार्दनीं गवळण राधा।एका जनार्दनीं गवळण राधा।
कृष्ण सख्या ची जडली बाधा। कृष्ण सख्या ची जडली बाधा।
उशीर झाला बाजाराला । नंदलाला रे गोपाळा रे ।जाऊ
देरेमला जाऊर दे रे मला ।मथुरे ला नंदलाला रे गोपाळा
नंदलाला रे गोपाळा रे ।जाऊ देरेमला जाऊ दे रे मला
मथुरे ला नंदलाला रे गोपाळा नंदलाला रे गोपाळा।।
#vishalrasal #pakhawajjayesh #haribhajan #gaulanimarathi #gavlan #jauderemala##paramparikgavlani
#krishnastatus #krishnagavlan
#godavaritaimunde#swarupsound
#devotionalsong #gaulanimarathi #khelache bhay vate
#krishnadeshmukh#pranitadeshmukh
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: