तारक मंत्र - मृत्यूच्या भीतीवर मात करणारा परमात्म्याशी जोडणारा मंत्र | Tarak Mantra
Автор: Ganesha Creation
Загружено: 2025-10-27
Просмотров: 473
तारक मंत्र हा आत्म्याला परमात्म्याशी जोडणारा आणि जन्म-मृत्यूच्या भीतीतून मुक्त करणारा सर्वोच्च मंत्र आहे.
गुरु ब्रम्हा गुरु विष्णू गुरुः देवो महेश्वरा
गुरु शाक्षात परब्रम्हा तस्मै श्री गुरुवे नमः
निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।
जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।।
उगाची भितोसी भय हे पळु दे,
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।।
खरा होई जागा श्रद्धेसहित,
कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।
आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।।
विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
स्वामीच या पंचामृतात।
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।
या मंत्राच्या जपाने मनाला शांती, चित्ताला स्थैर्य आणि आत्म्याला मुक्तीची अनुभूती मिळते.
या व्हिडिओत आपण जाणून घेऊ —
🔹 तारक मंत्राचा अर्थ
🔹 याचा उगम आणि महत्त्व
🔹 योग्य पद्धतीने जप कसा करावा
🔹 आणि याचे अद्भुत आध्यात्मिक फायदे
श्रद्धेने ऐका, भक्तीने जपा, आणि अनुभव घ्या — परम शांतीचा! 🙏
📿 जय श्रीराम | ॐ नमो भगवते वासुदेवाय | तारक मंत्र जपा आणि आत्मा मुक्त करा!
#TarakMantra #तारकमंत्र #SpiritualMarathi #MantraSadhna #Bhakti #Meditation #Shanti #Moksha #MarathiPodcast #DevotionalMarathi #marathibhaktigeeti
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: