पोटाच्या आजार व अशक्तपणा,कुपोषण ( Malabsorption,weakness) जाणून घ्या डॉ. प्रमोद महाडीक यांच्याकडून
Автор: Dr Pramod mahadik acidity clinic
Загружено: 2022-09-18
Просмотров: 28746
खाल्लेले अन्न न पचणे आणि खाल्लेले अन्न अंगी न लागणे आणि मग त्यामुळे आयुष्यभर छळणाऱ्या सर्वच अशक्तपणाच्या तक्रारी या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. पोटाच्या आजारामुळे होणारे कुपोषण ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये malabsorption असे म्हणतात. पोटाच्या आजारामधील हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. पोटाच्या आजाराच्या पेशंटसाठी खूपच उपयोगी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा. पूर्ण समजेपर्यंत परत परत पहावा. आपल्या कुटुंबामध्ये किंवा मित्र परिवारामध्ये ज्यांना पोटाचा आजार व त्याबरोबरीने तीव्र अशक्तपणाच्या तक्रारी असतील तर त्यांना. हा व्हिडिओ अवश्य शेअर करावा आणि आमचे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: