मधुमेह - कारणे, लक्षणे आणि निदान | Diabetes - Symptoms & Diagnosis | Dr Uday Phadke
Автор: Sahyadri Hospitals -Marathi | सह्याद्रि हॉस्पिटल्स
Загружено: 2022-04-12
Просмотров: 59373
आज या व्हिडिओमध्ये Dr. Uday Phadke, (Endocrinologist and Diabetologist) आणि संग्राम मधुमेह बद्दल खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करत आहेत.
मधुमेह म्हणजे काय? (What Is Diabetes?) -
सामान्य माणसाच्या शाहिरात जेव्हा जेवणमार्गे साखर रक्तवाहिन्यांमध्ये जाते. साखरेच काम म्हणजे शरीरातले अवयव व्यवस्थित काम करायला जी ऊर्जा लागते ती निर्माण करणे. रक्तामध्ये जेव्हा साखर वाढते तेव्हा pancreas ग्रंथीमधून insulin नावाचा स्त्राव व्हायला लागतो.
Insulin च महत्त्व (Importance of Insulin) -
Insulin नावाचे हॉर्मोन किल्ली सारखे एखाद्या पेशीचं दार उघडतात आणि आत जाऊन ते साखर ठेवतं. मग त्यामध्ये प्रक्रिया होते आणि त्यातून ऊर्जा निर्माण होते.
Diabetes मध्ये Insulin नावाचा hormone पुरेश्या प्रमाणात निर्माण होत नाही ज्याला Insulin deficiency म्हणतात किंवा Insulin कमी-अधिक प्रमाणात होतं परंतु त्याची परिणामकारकता कमी होते ज्याला Insulin resistancy म्हणतात. यामुळे रक्तामधली साखर वाढते आणि पेशींची उपासमार होते. त्यामुळे पेशी पर्याय म्हणून मग ते fats किंवा proteins जाळायला लागतात.
उच्च साखरेची सर्वसामान्य लक्षणे (Symptoms of Diabetes) -
जास्त लघवी येणे, वजन कमी होणे, जास्त तहान लागणे, जास्त भूक लागणे.
मधुमेह चे प्रकार ( Types Of Diabetes) -
मधुमेह हा विविध प्रकारचा असून त्यात ३-४ प्रकारचे मधुमेह आहेत.
Type 1 Diabetes: यामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते आणि रुग्णाला dehydration आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो आणि साखर 600 च्या वर असू शकते.
टाइप 2 मधुमेह: बहुतेकदा आपण 40 वर्षांनंतर होणारा मधुमेह पाहतो. त्याला कोणतीही लक्षणे नाहीत आणि कोणतीही मोठी समस्या नाही. म्हणून त्याला टाइप २ मधुमेह म्हणतात. टाइप 2 मधुमेह हे इन्सुलिनची कमतरता आणि इन्सुलिन प्रतिरोधकतेने दर्शविले जाते.
Gestational Diabetes - Gestational मधुमेह हा प्रामुख्याने गर्भवती महिलांमध्ये दिसून येतो आणि शेवटच्या तिमाहीत होतो.
Secondary Diabetes : Secondary Diabetes विशिष्ट कारणांमुळे होतो जसे की औषधे, इतर रोग, स्टिरॉइड्स, ग्रोथ हार्मोन्सचे वाढलेले उत्पादन आणि विविध कारणांमुळे.
मधुमेह प्रतिबंध (Prevention Of Diabetes) -
Type 1 मधुमेह जो लहान मुलांमध्ये होतो त्यामध्ये स्तनपान केलेल्या मुलांना कमी प्रमाणात हा मधुमेह होण्याची संभावना असते.
Type 2 मधुमेह मध्ये काही factors आहेत ज्याला आपण सुधारावू शकतो जसे healthy lifestyle , exercises जे preventable आहेत पण काही गोष्टी preventable नसतात म्हणजे genetics.
अधिक माहिती साठी पूर्ण विडिओ पहा.
About Sahyadri Hospitals Ltd.:
Sahyadri Hospitals is the largest chain of hospitals in Maharashtra. It is the brainchild of Dr. Charudutt Apte, one of India’s most renowned Neurosurgeons and more importantly an ardent practitioner of ethical medical practices.
The Sahyadri group has 8 Hospitals with more than 900 beds and 200 ICU beds. Currently, we have more than 2000 clinicians along with 2600 supporting staff. Sahyadri Hospitals has touched the lives of more than 50 lakh people by providing quality care.
Thanks!
#diabetes #madhumeh #sahyadrihospital #SwasthMantra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: