खुशखबर..! मोबाईलचे रीचार्ज स्वस्त होणार? | TRAI चे नवीन निर्देश | Riyality Dnyan
Автор: Riyality
Загружено: 2024-12-28
Просмотров: 243
TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना फक्त कॉलिंग आणि मेसेजसाठी स्वस्त प्लॅन सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे आता इंटरनेट नको असलेल्या ग्राहकांना कमी खर्चात रिचार्ज करता येईल.
फक्त ₹10 पासून सुरू होणारे हे प्लॅन्स ग्रामीण भागातील आणि फीचर फोन वापरणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतील.
जर माहिती उपयोगी वाटली तर लाईक, सबस्क्राईब, आणि शेअर करा!
धन्यवाद!
#TRAI #RechargeUpdate #MarathiVideo #Riyality #TRAIUpdates #TelecomNews #RechargeOffers #CheapPlans #MarathiUpdates #FeaturePhoneUsers #CallOnlyPlans #MarathiTech #TRAINewRules #BudgetRecharge
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: