PACCHIM MAHARASHTRA SARVADHIK UNCH DAHIHANDI 2024 || DHANANJAY MAHADIK YUVASHAKTI || @KrishMahadik😍
Автор: PREM CHOUGULE
Загружено: 2024-08-28
Просмотров: 10185
नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र,,
Welcome to our YouTube channel
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच अशी
ओळख असलेल्या धनंजय महाडिक युवाशक्तीची दहीहंडी (Dhananjay Mahadik Yuvashakti Dahi Handi) गडहिंग्लजच्या संघर्ष ग्रुप गोविंदा पथकाने (Sangharsh Group Govinda Team Gadhinglaj) फोडली. गणेश कांबळे या गोविंदाने रात्री साडेदहाच्या सुमारास हंडीचा अचूक वेध घेतला आणि दसरा चौक मैदानाने एकच जल्लोष साजरा केला. दरम्यान, चार तासांहून अधिक काळ गोविंदांचा थरार भर पावसात येथे अनुभवायला मिळाला. तुम्ही जर या ठिकाणी काही कारणामुळे येवू शकला नसेल तर तुम्ही आपल्या या छोट्याश्या व्हिडीओ मधून हा आनंद घ्या 😊❤️
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून, बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरु नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.
तसेच आम्ही तुमच्यासाठी अश्या नवनवीन प्रकारचे सर्वाइव आणि ट्रॅवलिंग करणार आहोत तसेच आपला पुढचा वीडियो तुमच्यासाठी काही मनोरंजक़ असणार आहे त्यामुळे subscribe करायला विसरू नका…🙏🏻❤️
Instagram id
@kamach._bg👇🏻👇🏻👇🏻
https://www.instagram.com/kamach._bg?...
#trending #trend #travellingvibes #explore #kolhapur #india #shorts
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: