केस इतके वाढतील की विंचरताना कंटाळा येईल 🤔 केसाला तेल कधी लावायचे|केस वाढीसाठी उपाय|आईची रेमेडी
Автор: Madhura's Cook and Creation
Загружено: 2025-11-15
Просмотров: 224
🌺🌷केसांसाठी जास्वंदीचे तेल🌿🍃 नमस्कार मी मधुरा मधुराज कुक अँड क्रिएशन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी या व्हिडिओमध्ये माझ्या लहानपणीचे अनुभव तुम्हाला सांगितलेला आहे तेल कधी लावायचे कसे लावायचे कोणत्या पद्धतीने लावायचे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केले आहे
आजकालच्या काळात केसगळती आणि केस अकाली पांढरे होणे ही एक अतिसामान्य समस्या झाली आहे आणि या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही रोज नानाविध उपाय ट्राय करत असालच पण इथे मी घरातीलच काही पदार्थ वापरून खास घरी बनविलेले आयुर्वेदिक तेल वापरले तर तुम्हाला आयुष्यभर सुंदर, रेशमी, घनदाट, काळेभोर व लांबसडक केस मिळतील. केसांमधील कोंडा घालवण्यासाठी, केस गळणं थांबवण्यासाठी, केस दाट होण्यासाठी, केसांना कंडिशनिंग करण्यासाठी, केस निरोगी ठेवण्यासाठी जास्वंदीचं तेल खूप फायदेशीर ठरतं.
केसगळती ची कारणे , केस का गळतात , केसगळतीवर घरगुती उपाय ह्या सगळ्या गोष्टी ह्या विडिओ मध्ये share केल्यात . कढीपत्त्याचा वापर करून कसा तेल बनवायचा सगळी माहिती सांगितली आहे . आणि हि Remedy १००% Work करते . So नक्की पूर्ण व्हिडिओ बघा . व्हिडिओ आवडला तर like करा , Friends & Family सोबत Share करा आणि Channel ला Subscribe करा .
#Madhura's cook and creation
#hairoil #amla #amlaoil #oilrecipe #hairoilrecipe #besthairoil #tel #kesanchetel #beauty #ayurvedikhairoil
#Ayurvedikhairoil #आयुर्वेदीकतेल #ayurvedikhairoilforhairs #केसांसाठीआयुर्वेदीकतेल
#केस वाढीसाठी उपाय
#केस गळणे थांबण्यासाठी घरगुती उपाय
#अकाली केस पांढरे होण्याने केस गळण्यावर रामबाण उपाय
#केसांना लांब दाट करण्यासाठी घरगुती उपाय
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: