बारा बलुतेदार शिवाजी महाराजांच्या काळातील शिवकालीन खेडेगाव : अनुभव Old Village Shivakalin Khedegaon
Автор: Rahul Khadye Vlogs
Загружено: 2025-02-24
Просмотров: 2061
बारा बलुतेदार शिवाजी महाराजांच्या काळातील शिवकालीन खेडेगाव : अनुभव Old Village Shivakalin Khedegaon
शिवाजी महाराजांच्या काळातील बारा बलुतेदार शिवकालीन खेडेगाव : अनुभव Old Village Shivakalin Khedegaon
महाबळेश्वरमध्ये आलात आणि Shivkalin khedegaon Mahabaleshwar नाही पाहिलात तर काय महाबळेश्वर पाहिले, शिवाजी महाराजांच्या काळातील बारा बलुतेदार शिवकालीन खेडेगाव जरूर एकदा भेट द्या नाही पैसे वसूल झाले तर बोला, बोलक्या गावा प्रमाणे साखरलेलं हे शिवकालीन गाव जरूर पहा, तर चला महाबळेश्वर मधील शिवकालीन खेडेगाव नक्की आहे तरी कुठे, आणि कसं आहे हे गाव.
मुंबई हुन किंवा पुणेतून किंवा अन महाराष्ट्राच्या भागातून प्रतापगड बघायला येत असाल तर नक्की रस्त्या लागतच शिवकालीन खेडेगाव Shivkalin Traditional Village हे ठिकाण मिळेल जरूर भेट द्या पैसे वसूल ठिकाण त्याच बरोबर खूप चांगल्या प्रकारचे खेडेगाव पाहायला मिळेल फोटो काढायला मिळतील छान ठिकाण आहे जरूर भेट द्या आज या ब्लॉग मध्ये shivkalin khedegaon in marathi बद्धल माहिती दिली आहे.
Shivkalin khedegaon Mahabaleshwar timings
• Sunday 9am-7:30pm
• Monday 9am-7:30pm
• Tuesday 9am-7:30pm
• Wednesday 9am-7:30pm
• Thursday 9am-7:30pm
• Friday 9am-7:30pm
• Saturday 9am-7:30pm
Follow Me
/ rahulkhadye_vlogs
Subscribe Me
/ @rahulkhadyevlogs
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: