Work-life Balance हँडल करता यायला पाहिजे : कविता लाड | Woman Ki Baat | Aarpaar
Автор: आरपार | Aarpaar
Загружено: 2024-12-14
Просмотров: 118494
#Aarpaar #आरपार #kavitalad
आजच्या "Women Ki Baat" मध्ये कविता लाड मेढेकर यांची मनमोकळी मुलाखत! 🤩
या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअर आणि कौटुंबिक जीवनातील संतुलनाबद्दल सांगितलंय. कधी कुटुंबासाठी त्यांनी करिअरमध्ये ब्रेक घेतला, तर कधी मुलांसाठी घेतलेले निर्णय याविषयी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. सोबतच
👉 लोकांसोबत कसं वागायचं, याविषयीचे त्यांचे अनुभव
👉 अभिनय क्षेत्रात मिळवलेली यशस्वी कामगिरी आणि उत्कृष्ट भूमिकांची निवड
👉 त्यांच्या कामाची आवड आणि त्यातून मिळालेलं समाधान
या विषयांबद्दल कविता लाड भरभरून बोलल्या आहेत. मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कविता लाड मेढेकर यांचा प्रेरणादायी प्रवास नक्की जाणून घ्या. त्यांनी कुटुंब आणि करिअरमध्ये संतुलन साधताना घेतलेल्या कठीण निर्णयांची प्रेरक कहाणी आरपारच्या सर्व प्रेक्षकांना एक प्रेरणादायक उदाहरण ठरेल.
Credits:
Producer - Ashwini Teranikar
Creative Head - Vinod Satav
Host - Vinod Satav.
Research - Aarya Gramopadhye, Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte.
Camera - Sourabh Sasane & Team
Video Editing - Sameer Sayyad, Rupesh Jagtap
Reel Editing - Ankita Bhosale, Aarya Gramopadhye,
Other Assistance - Sulindar Mukhiya
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: