Chiken Dum Biryani | चिकन बिर्याणी
Автор: Cooking with Maay
Загружено: 2025-10-29
Просмотров: 178
#chikenbiryanirecipe#dumbriyani#chiken#चिकन_बिर्याणी#chikendumbiryani#cooking#marathirecipe#food
चिकन बिर्याणी साहित्य: (१.२५ किलो चिकन)
मॅरीनेट साहित्य:
अर्धा किलो तळलेला कांदा,
200 ग्रॅम दही,
आले मिरची कोथिंबीर पेस्ट,
धने पावडर दोन टीस्पून,
जीरा पावडर दोन टीस्पून,
गरम मसाला दोन टीस्पून,
बिर्याणी मसाला एक टीस्पून,
घरचे तिकडे दोन टेबलस्पून,
काश्मीर तिकीट दोन टेबलस्पून,
हळद एक टेबलस्पून,
मीठ दोन टेबलस्पून,
अर्धा लिंबू,
तेल दोन टेबलस्पून,
...........
तांदूळ एक किलो,
मिरी 10 ते 12,
lavang दहा ते बारा,
दालचिनी तीन तुकडे,
छोटी विलायची चार,
मोठी वेलची दोन,
जायपत्रे दोन,
बदाम फुल दोन,
तेज पत्ता चार पाने,
जिरे दोन टीस्पून,
शहाजिरे दोन टीस्पून,
खडे मसाले अर्धे तांदूळ शिजवताना घालणं,
आणि अर्धे चिकन फोडणीकरता वेळी घालणं,
तूप गरजेनुसार,
तेल गरजेनुसार,
पुदिना आणि कोथिंबीर गरजेप्रमाणे,
हवा असल्यास कलर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: