Special Report | ज्वालामुखीत भस्म होणार जग? अनेक देशांच्या आकाशात राखेचे ढग?
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-28
Просмотров: 7307
Special Report | ज्वालामुखीत भस्म होणार जग? अनेक देशांच्या आकाशात राखेचे ढग?
या व्हिडिओत भयंकर अशा आगीच्या ज्वाळा दिसतायत... यात काही गाड्याही अडकल्याचे फोटो व्हायरल झालेयत.. लावामधून लोक चालताना दिसतायत...पण खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीचा उद्रेक झालाय का...? यामुळे जग भस्म होणार का...? असे प्रश्न अनेकांना पडलेयत... कारण याचे परिणाम दिल्ली आपल्या महाराष्ट्रापर्यंत जाणवू लागलेयत... एवढ्या लांंब झालेला ज्वालामुखीच्या उद्रेकाची राख भारतात आल्यामुळे भीतीचं वातावरण आहे... पण, खरंच एवढा मोठा परिणाम जाणवू शकतो का?... हा व्हिडिओ खरा आहे का...? याची आम्ही पडताळणी केली... आणि या व्हिडिओमागचं सत्य शोधून काढलं...
volcano, volcanic eruption, natural disaster, geology, earth science, nature update, world news, environment
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: