Porala Bhetude Por | Song 2024
Автор: Vikas Mahajan Vlog
Загружено: 2024-07-24
Просмотров: 577
पोराला भेटू दे पोर | Porala Bhetude Por | New Ahirani Song | Vikas Mahajan | Marathi Song
#marathisong #poralabhetudepor #ahiranisong
Song name :-
पोराला भेटू दे पोर
( असा कायदा काढ सरकार )
विकास महाजन प्रस्तुत
दिग्दर्शक :- संजय सोनवणे
कलाकार :-
विकास महाजन
संजय सोनवणे
विद्या भाटिया
गीतकार :-
भरतसिंग राजपूत
संगीत /गायक :-
पप्पू मोरे
छायाचित्र :- Kirmani Patil ( Prem Digital )
विशेष आभार :-
अनिल गंभीर महाजन
क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळ (
अडावद )
हात जोडूनी नमन करीतो
डोळ्यात अश्रूंची धार
आपलेच झाले वैरी
बन आधार रे सरकार
पोरांना भेटूदे पोर(२)..कोरस
कायदा काढंरे सरकार (२) कोरस
..........काढरे सरकार
बाप फीरतो गावोगावी
जील्हा तालूका वरं
बघते बाई वाट धनीची
गोड आणली का खबर
पोरांना भेटूदे पोर (२) कोरस
कायदा काढंरे सरकार (२) कोरस
..........काढरे सरकार
आपलेच आपले झाले दलाल
पाठीवर करीती वारं
लग्न मोडुनी वाटे त्यांना
आम्ही कीती हूशार
पोरांना भेटूदे पोर (२) कोरस
कायदा काढंरे सरकार (२) कोरस
..........काढरे सरकार
जमलेलं लग्न मोडन्यात
आपले आपलेच जबर
पूण्य सोडूनी पाप भराल रे
ईथेच नाही वरं
पोरांना भेटूदे पोरं(२) कोरस
कायदा काढंरे सरकार (२) कोरस
..........काढरे सरकार
जगाचा मालक रे सरकार
दाखव तूझी पावरं
ऊघडा डोळे बघा हाल हे
कीती कुवारे बसलीत पोरं
पोरांना भेटूदे पोर (२) कोरस
कायदा काढंरे सरकार (२) कोरस
..........काढरे सरकार
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: