जीएसटीमधील बदलामुळे कोणते शेअर्स वाढणार? | Which Stocks Will Rise From GST Reform?
Автор: Paisa Pani
Загружено: 2025-09-02
Просмотров: 19083
🟢पैसापाणीला व्हॉट्सॲपवर जॉईन करा- https://www.whatsapp.com/channel/0029...
GST रिफाॅर्म्सबद्दल सध्या मार्केटमध्ये जबरदस्त चर्चा सुरु आहे. या रिफॉर्म्सनंतर GST मध्ये मोठे बदल होणार आहेत. यंदा दिवाळीपर्यंत सरकार दोन-GST स्लॅब आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे टॅक्स कमी होऊन अनेक सेक्टर्स आणि कंपन्यांना जबरदस्त फायदा होणार आहे. मोतीलाल ओस्वालच्या ताज्या अहवालानुसार, ऑटो, बँकिंग, सिमेंट, हॉटेल्स, रिटेल आणि क्विक कॉमर्ससारख्या सेक्टर्सना याचा मोठा फायदा होईल. आणि याचा थेट परिणाम मार्केटमधील काही स्टॉक्सवर होईल. आज आपण यातले काही स्टॉक्स सविस्तर समजून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडीओमधून या GST रिफाॅर्म आणि त्याचा शेअर्सला होणारा फायदा सविस्तर जाणून घेऊया...
----------------------------
About video:
GST reforms are the hot topic in the market right now! Big changes are expected soon, as the government is preparing to introduce a two-slab GST system by Diwali. This move could reduce taxes and bring huge benefits to several sectors including automobiles, banking, cement, hotels, retail, and quick commerce. According to the latest report by Motilal Oswal, these reforms may have a direct positive impact on specific stocks. In this video, we will break down the upcoming GST reforms and explain how they could boost these sectors and stocks. Don’t miss this detailed analysis!
------------------------------
Keywords:
जीएसटी सुधारणा 2025
जीएसटी नवे बदल
जीएसटीमध्ये काय कमी होणार
जीएसटी बदलामुळे कोणत्या क्षेत्राला फायदा होणार 
मोतीलाल ओसवाल जीएसटी रिपोर्ट
शेअर मार्केटवर जीएसटीचा प्रभाव
ऑटोमोबाईल सेक्टर जीएसटी
बँकिंग सेक्टर फायदे जीएसटी
सीमेंट क्षेत्र फायदे जीएसटी
दिवाळीपर्यंत जीएसटी नवे नियम
GST reforms 2025
GST 2 slab system
GST latest news India
Which stocks benefit from GST?
Motilal Oswal GST report
GST impact on stock market
GST benefits for auto sector
GST impact on banking stocks
GST impact on cement sector
GST rules by Diwali 2025
#gst2025 #gstnews #gstupdates #gstindia #gstbenefits #stockmarketindia #sharemarketnews #motilaloswal #gstimpact #indianeconomy #bankingstocks #cementsector #automobilesector #quickcommerce #gstslabs #stockanalysis #financeupdates #investmenttips #marketnews #diwaligifts                
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
- 
                                
Информация по загрузке: