🤷तवा फ्राय डाळ कांदा &💁दोन भाकरी जास्त खाणार अशा वेगळ्या पद्धतीने झणझणीत डाळ कांदा 🙏
Автор: Aryan Life Style
Загружено: 2025-12-22
Просмотров: 80
डाळ फ्राय कांदा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
मध्यम आकाराचे दोन-तीन कांदे , कढीपत्ता, मोहरी, चवीपुरते लाल तिखट, अर्धा लिंबाचा रस, एक चमचा चिंच गूळ चटणी कोशिंबीर 🥗 🥗 🥗
कृती.
10 ते 15 मिनिटं मसूर डाळ भिजत ठेवावी
मसूर डाळ ऐवजी तुम्ही दुसरी कोणतीही डाळ घेतला तरी चालेल
मध्यम आकाराचे दोन-तीन कांदे, डाळ कांदा म्हटलं की कांदे थोडे भरपूर च लागतात . कांदा बारीक चिरून घ्यावा
तव्यामध्ये तेल गरम करून तेलामध्ये थोडी मोहरी कढीपत्ता
कढीपत्ता चांगला तडतड लागे त्याच्यामध्ये कांदा घालावा कांदा थोडावेळ फ्राय झाला की त्याच्या मध्येच थोडा चवीपुरते लाल तिखट थोडा गरम मसाला हळद घालून. कांदा चांगला परतून घ्यावा. त्याच्यामध्येच अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यावा. लिंबू घालून कांदा चांगला एकजीव मिश्रण मिक्स करावे
त्याच्यामध्ये भिजवलेले मसूर डाळ घालावी. मसूर डाळी चांगली एकजीव करून घ्यावी . पाणी न घालता मसूर डाळ शिजवून घ्यावी. झाकण देऊन एक पाच मिनिटं वाफ देऊन द्यावी .
पाच मिनिटानंतर झाकण काढून त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ घालावे. मीठ घालून एक पाच मिनिटं डाळ परतून घ्यावी
आले होते ज्यामध्ये एक सिक्रेट मसाला म्हणजे चिंचेचा कोळ घालावा. त्यामुळे डाळ फ्राय कांदा आपला खूप छान लागतो
चला तर मग अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: