√ कशी करावी
Автор: Baliraja Special
Загружено: 2019-12-28
Просмотров: 98859
श्री अविनाश शामकांत ठाणगे B.sc (Agri) सद्गुरू कृषी सेवा केंद्र टाकळी ढोकेश्वर. मो पो तिखोल ता पारनेर जि अहमदनगर.
मो.नं.9552585143
बटाटा लागवड 5 एकर. वाण खुपरी पुखराज. जमिनीचा प्रकार हलकी मध्यम. एकरी बटाटा बियाणे 600 ते 750 किलो लागते. बेसल डोस मध्ये 24/24/00 MOP. 18/46/00. 10/26/26. सुपर दाणेदार ,जैविक खते इत्यादींचा वापर. सरी-वरंबा पद्धतीने ट्रॅक्टर च्या साह्याने आटोमॅटिक यंत्राने लागवड केली. करपा मावा थ्रिप्स आळी हुमणी इत्यादी प्रमुख रोग. प्रत्येक फवारणी मध्ये फॉरच्युनेट+एक्सफीड यांचा वापर केला.3 महीन्यात बटाटा विक्रीयोग्य तयार होतो. शेतामध्ये 400/650 ग्रॅम वजनाचे बटाट्याचे उत्पादन तयार झाले आहे. काढणीनंतर 50 ते 55 किलो वजनाचे कट्टे भरून विक्रीसाठी मार्केट पाठवतात.
प्रति एकरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते. एकरी 45000/50000 हजारांचा खर्च होतो. सरासरी बाजारभावानुसार 150000 /200000 लाख रुपये उत्पन्न मिळते.
फॉरच्युनेट+ एक्सफीड मिळण्यासाठी मोबाईल नंबर
कर्तव्यपूर्ती ॲग्रो केम.
मो.नं.8208616871
बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वरील ही माहिती आवडली तर शेअर करा
यूट्यूब
/ balirajaspecial
फेसबुक
/ balirajaspecial
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/balirajaspe...
ट्विटर
https://twitter.com/DiwateRamrao?s=08
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: