Kavish Bornahan-Part 1 |
Автор: Swing With Ash
Загружено: 2023-01-22
Просмотров: 157
Kavish Bornahan-Part 1 | #bornahan #bornandraise #ceremony #bornahandecoration
#kavish#bornahan #Kavish Bornahan Ceremony #insta360 #360video
Your queries :-
Jan 2023
kavish
kaavish
Kavish Bornahan Ceremony
Kavish Bornahan
Kavish Ceremony
bornahan
bornahan decoration ideas at home
bornahan decoration
bornahan
bornahan video song
bornahan rangoli designs
bornahan decoration ideas
bornahan kase karave
bornan rangoli
bornahan dagine
bornahan kadhi karave
bornahan special episode 10
bornahan wwe
bornahan boy
नव्या वर्षाची सुरुवात झाल्यानंतर आता सर्वच जण या वर्षातील पहिल्यावहिल्या सणाला म्हणजेच मकरसंक्रांतीसाठी सज्ज झाले आहेत. १४ जानेवारी आणि काही जण १५ जानेवारीला मकर संक्रांतीचा सण सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. शेतीशी संबंधित या सणादिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. या दिवशी सूर्यनमस्कार आणि सूर्य मंत्रांचा जप विशेष फलदायी मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी आणखी एक परंपरा असते. या दिवशी लहान मुलांचं बोरन्हाण केलं जातं. हे बोरन्हाण म्हणजे काय आणि कशासाठी ते केलं जातं, किती वर्षापर्यंतच्या लहान मुलाचं बोरन्हाणं केलं जातं, याची तयारी कशी करायची, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आम्ही देणार आहोत. वाचा सविस्तर…
ज्याप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी महिलांचा हळदीकुंकूचा कार्यक्रम केला जातो, त्याप्रमाणेच लहान मुलांच्या बोरन्हाणीचा देखील कार्यक्रम केला जातो. बाळ जन्माला आल्यानंतर जी पहिली संक्रांत येते, त्या दिवशी लहान मुलांना हे बोरन्हाण घातलं जातं. नवविवाहितेला ज्या पद्धतीने हलव्याचे दागिने घालवून सजवण्यात येतं, अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांनासुद्धा हलव्याचे दागिने घातले जातात. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हे कधीही करता येतं. मुलांना काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. लहान मुलांना आणि जवळच्या नातेवाईकांना बोलावून हा कार्यक्रम केला जातो. लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे उदारणार्थ बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरुन टाकल्या जातात.
Instagram
https://instagram.com/swing_with_ash?...
YouTube
/ @swingwithash96
Facebook
https://www.facebook.com/profile.php?...
#insta #onex #photography #tinyplanet #camera #gopro#ceremony#roha #goprohero #oner #littleplanet #photo #tinyearth #lifein #view #black #tinyplanetbuff #hero #photosphere #panorama #theta #video #fpv #instagood #gopromax #tinyplanets #official #nature #go #vr #travel #smallplanet#kavish#bornahan #Kavish Bornahan Ceremony
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: