माझा होशिल ना मालिकेत सई आदित्यची रंगांची उधळण | Majha Hoshil Na | Holi Celebration With Sai &Aditya
Автор: Lokmat Filmy
Загружено: 2021-03-27
Просмотров: 31210
झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध माझा होशील ना या मालिकेमध्ये होळीचे सेलिब्रेशन एकदम दणक्यात पार पडले. मालिकेमधील आदित्य आणि सई या दोघांनी तर एकमेकांना रंग लावत रंगाची उधळण केली. त्यामुळे त्यांच्या या होळी सेलिब्रेशनची झलक बघण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatcnxfilmy #Sai #Aditya #MajhaHoshilNa #VirajasKulkarni #GautamiDeshpande
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: