हरतालिका व्रताचा इतिहास आणि माहेरीची आठवण
Автор: Devnik
Загружено: 2025-08-23
Просмотров: 479
जगातील पहिले प्रेमविवाह हे हींदु धर्मात झाले. आणि हे प्रेमविवाह होते भगवान शंकर आणि पार्वती मातेचे. भगवान शंकराना मिळवण्यासाठी पार्वती मातेने खुप वर्षे घोर तपश्चर्या केली 'पार्वती मातेसारखी कठीण तपश्चर्या या सृष्टीत कोणीही करू शकत नाही. आणि त्यांच्या या भक्ती आणि तप याची आठवण म्हणुन हरतालिका हा सण साजरा केला जातो.
पुढे जाण्याआधी तुम्ही जर माझ्या channel वर नवीन असाल तर कृपया channel Subscribe करायला विसरू नका.हरतालिका नावामागेही एक गंमतीदार गोष्ट आहे हरण म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे सखी. पण या हरतालिका नावाचा असा का अर्थ असणार ? याचे कारण जाnun gheण्यासाठी ऐकुया एक मजेदार कथा
"हरतालिका व्रत: सौभाग्याची कथा!
"शिव-पार्वतीची पवित्र कहाणी!
हरतालिकेची कथा - पार्वती आणि शिवाची प्रेमकहाणी
हरतालिकेची अद्भुत कथा
#shiva #shivparvati #hartalikateejpuja #history #importance #facts #shivparvativivah #marathi #shivling
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: