मसाला डोश्याचा खरा स्वाद ही झणझणीत बटाटा चटणी देते 😋एकदा ही पद्धत वापरून बघा Hotel सारखा टेस्ट घरीच!
Автор: Kiran's Kitchen
Загружено: 2025-06-20
Просмотров: 119
Dosa चं खरा स्वाध - मसाला बटाटा चटणी | South Indian Style Aloo Bhaji
मसाला डोश्याचा खरा स्वाद ही झणझणीत बटाटा चटणी देते 😋
एकदा ही पद्धत वापरून बघा...
Hotel सारखा टेस्ट घरीच!"
🌶️ आलू चटणी फॉर मसाला डोसा | Aloo Chutney Recipe for Masala Dosa 🌿
आज आपण बनवणार आहोत डोशासाठी खास आणि टेस्टी आलू चटणी, जी साऊथ इंडियन मसाला डोशाला एकदम परफेक्ट साथ देते! ही चटणी फक्त 10 मिनिटांत तयार होते आणि झणझणीत पण मस्त लागते.
📌 साहित्य:
बटाटे,
कांदा,
मोहरी,
जिरे ,
कढीपत्ता,
हिंग,
हरभरा डाळ,
मिरची,
आणि हळद
📌 उपयोग:
👉 मसाला डोसा
👉 इडली, वडा, पोळी
👉 लंच बॉक्स साठी परफेक्ट साईड डिश
---
✨ जर तुमचं पहिलं वेळेस पाहत असाल तर चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा 🔔!
💬 Comments मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि आणखी कोणत्या रेसिपी पाहायच्या आहेत ते पण लिहा!
#AlooChutney
#MasalaDosaRecipe
#SouthIndianFood
#KiransKitchen
#EasyRecipes
#BatataChutney
#MaharashtrianKitchen
#LunchSideDish
तयार आहात का ही चविष्ट रेसिपी ट्राय करायला? चला तर मग सुरू करूया! 🍽️
#AlooChutney #MasalaDosa #SouthIndianRecipe #BatataBhaji #KiransKitchenMarathi #MarathiCooking #BreakfastRecipe #IndianFoodLove #ViralRecipe #QuickSnacks
#AlooChutney #MasalaDosa #KiransKitchenMarathi
#BreakfastRecipe #IndianFoodLove #ViralRecipe #MarathiCooking
#Foodie #HomeMadeTaste #DosaTime
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: