SAMPOORNA GANAPATI AARTI SANGRAH | TRADITIONAL AARTI | WITH LYRICS
Автор: Aparna Ullal
Загружено: 2024-09-05
Просмотров: 15949
|| ॐ गं गणपतये नमः ||
खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक भक्तिमय आरती संग्रह आम्ही घेऊन आलो आहोत.
श्री गणरायाच्या पूजनासाठी सर्व प्रकारच्या आरत्या, शब्दांसहित, खास घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने सादर केल्या आहेत.
१. श्री गणेशाची आरती ( सुखकर्ता दुःखहर्ता )
२. श्री शंकराची आरती ( लवथवती विक्राळा )
३. श्री दुर्गा देवीची आरती ( दुर्गे दुर्घट भारी )
४. श्री महालक्ष्मीची आरती
५. श्री दत्ताची आरती ( त्रिगुणात्मक त्रैमूर्ति )
६. श्री दशावतारांची आरती ( आरती सप्रेम )
७. श्री पांडुरंगाची आरती ( युगे अठ्ठावीस )
८. श्री ज्ञानेश्वरांची आरती ( आरती ज्ञानराजा )
९. श्री विठ्ठलाची आरती ( येई हो विठ्ठले )
१०. घालीन लोटांगण
११. मंत्र पुष्पांजली
१२. सदा सर्वदा
आम्हाला विश्वास आहे कि ह्या आरती संग्रहाने आपल्या गणपती बाप्पा ची आरती करताना तुम्हाला अतिशय प्रसन्न व भक्तिमय वातावरणाची अनुभूती येईल.
II गणपती बाप्पा मोरया ll
Sung by : Aparna Nagarkatti Ullal
Sound Designing, Mixing and Mastering and Video Editing by : Yatin Ullal
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: