पळसदारी येथील श्री स्वामी समर्थ मठ | Palasdari yethil swaminch math |
Автор: Sid's Moments
Загружено: 2025-06-12
Просмотров: 698
पळसदारी येथील श्री स्वामी समर्थ मठ | Palasdari yethil swaminch math |
Hello guys,
My name is Siddhesh Thore , I like to travel in search of new amazing places and trip activities and i post travel or normal routine content so please do not forogt to support me and subscribe or share .
Follow me on Instagram :- https://www.instagram.com/_sid_2170?i...
Shots on :- iphone 15.
पळसदरी येथील सुंदर स्वामींच मठ. हे मठ निसर्गाच्या सानिध्यात वसलं आहे. स्वामींच्या मठात जाण्यासाठी पळसदरी येथून चालत १० ते १५ मिनीट लागतात रस्ता तसा खडकाळ आणि अरुंद होता अथवा तुम्ही कर्जत येथून रिक्षा करून सुद्धा इकडे येऊ शकता. ह्याठिकाणी येऊन तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. हातपाय धुवून आम्ही दर्शनाला गेलो हा मठ श्री दरेकर यांनी बांधलेला आहे. ‘’श्री स्वामी समर्थांनी २२ दिवस येथे वास्तव्य केले होते. तिथेच २२ दिवसात हा मठ बांधून पूर्ण केलाय.
मठात प्रवेश केल्यावर मठाचे प्रशस्त आवर डोळ्यात भरते. समोरच गणपती बाप्पांची सुंदर न आकर्षित मूर्ती आहे. आतमध्ये गाभऱ्यात स्वामींचा फोटो अन स्वामींचा मुखवटा आहे.
मठाच्या खाली तळघर म्हणजे स्वामींचे 'ध्यान मंदिर' आहे. तेथे काळोख होता. मूर्तीच्या आजूबाजूला जेवढा दिव्याचा प्रकाश होता तेवढाच! त्या प्रकाशात स्वामींचे कारुण्याने भरलेले डोळे मात्र आपल्यावर कृपेचा वर्षाव करत आहेत असे भासते. ध्यानमंदिरातून वर आल्यावर पुन्हा डोळे भरून स्वामींचे दर्शन घेतले. नामस्मरण केले. आता परत घरी जाण्याचा मार्ग धरायचा होता. तिथल्या सेवकांनाच जाण्यासाठी काय सोय आहे, हे विचारल्यावर त्यांनी सांगितले चालत चालत १० मिनिटांवर हायवे लागेल. तिथून टमटम किंवा रिक्षा मिळेल कर्जतला जाण्यासाठी.
तर मंडळी तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या channle ला subsribe करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्स मध्ये “श्री स्वामी समर्थ ” हे सुद्धा लिहा.
#travel #math #shree #swami #khopoli #karjat #palsdari #samarth #vlogger #life #happines #happy #local #train #explore
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: