अग्गोबाईंची विनोदी कथा,लेखक, सादरकर्ते अमोल अंकुलकर
Автор: Amol AsA presents
Загружено: 2025-10-07
Просмотров: 4647
अग्गोबाईंची विनोदी कथा,लेखक, सादरकर्ते अमोल अंकुलकर
१९९२ ते २००७ दरम्यान सोलापूरच्या वृत्तपत्रांतील महिला विश्व पुरवण्यांमध्ये अग्गोबाई या विनोदी मालिकेचे १५० वर भाग लिहिले. अग्गोबाई हे संसारी मध्यमवर्गीय मराठी गृहिणीचे प्रतिनिधिक रूप आहे. तिरसिंगराव व तऱ्हेवाईक स्वभावाचे नवरे,टोमणे मारणारे नातेवाईक व चहाटळ नजरांना त्या पुरून उरलेल्या आहेत. त्यांचे कॉलनीतील वजन व लोकप्रियता दोन्ही वाढत आहे. त्यांचे पती हणमंतराव हे किडकिडे गृहस्थ आहेत. त्यांना मध्या आणि वंदना नावाची दोन मुले आहेत. या अग्गाबाई नेहमीच काही आपल्या वागण्याने काही त्रांगडे निर्माण करून ठेवत असतात. तर अशाच एका दिवशी अग्गाेबाई आणि हणमंतराव यांच्यात घडलेला मस्त प्रसंग.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: