Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Shahajibapu Patil | आमदार कामाचे; बलात्कारी, खूनी यांना जेलमधून सोडवले, तळीरामाने खरे सांगितले |

Автор: Lay Bhari News

Загружено: 2024-08-07

Просмотров: 134933

Описание:

#shahajibapupatil #babasahebdeshmukh #ganpatraodeshmukh #sanguk #solapur #devendrafadnavis #jaykumargore #deepakdeshmukh #maankhatav #satara #govindtupe #eknathshinde #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या

शहाजीबापू पाटील हे सांगोला विधानसभा मतदार संघातील आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटातील ते आहेत. ज्या ४० आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले होते. त्यामुळे असा त्यांच्यावर गद्दार व खोके बहादुर शिक्का बसला आहे. शहाजीबापू यांनी मतदार संघात कशी कशी कामे केली याची माहिती घेण्यासाठी 'लय भारी' या चे संपादक तुषार खरात यांनी मतदारसंघाचा दौरा केला
चिकमहूर व महूर या दोन्ही गावांमध्ये जाऊन तुषार खरात यांनी तरुण वृद्ध व्यवसायिक अशा वेगवेगळ्या वयातील लोकांच्या प्रक्रिया घेतल्या शहाजीबापू पाटील यांच्यामुळे मतदार संघात गुंड गिरी वाढली आहे भ्रष्टाचार वाढला आहे. त्याच्या दरबारात पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत अशी तक्रारी काही लोकांनी केलेली आहे तर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच कमी लोकांना शहाजी बापू पाटील यांनी चांगले काम केल्याचे बोलले आहेत
हा मतदारसंघ आबासाहेब म्हणजेच गणपतराव देशमुख यांच्या नावाने ओळखला जातो त्यांचा पुतण्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे यावेळी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यावेळी निवडून येतील अशी शक्यता आहे.

लय भारी फेसबूक
  / laybhari16news  

लय भारी वेबसाईट
https://laybhari.in/

लय भारी ट्विटर
  / laybhari3  

लय भारी यूट्यूब
   / @laybharinewslive  

'लय भारी'च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/I4rXoBGcMIp...

Shahajibapu Patil | आमदार कामाचे; बलात्कारी, खूनी यांना जेलमधून सोडवले, तळीरामाने खरे सांगितले |

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Shahajibapu Patil Majha Katta Full:गुजरात,गुवाहाटी ते गव्हर्नमेंट,माझा कट्टावर शहाजीबापूंची फटकेबाजी

Shahajibapu Patil Speech: आम्हीपण मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही : शहाजीबापू

Shahaji Bapu Patil Speech : मी बाजीगर, हरलो तरी तेवढ्याच दमानं उभा राहणार; शहाजीबापूंची फटकेबाजी

Shahajibapu Patil: कॉलची ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यावर दोन दिवस बाहेरच पडलो नाही, सांगितला किस्सा

Jaykumar Gore यांनी नग्न फोटोच्या विषयावरुन हक्कभंग आणला तेव्हा विधानसभेत काय घडलं? कोणाची नावं?

Shahajibapu Patil Full Speech | एक एक करुन सगळे आमदार गेले, एकनाथ शिंदे गेले

गणपतराव देशमुख पत्र्याच्या घरात राहिले, शहाजीबापूंनी बंगला बांधला | डॉ. बाबासाहेब एक नंबर पोऱ्या |

Shahajibapu Patil आमदार निवासातील रुम सोडण्यावर काय बोलले? ठाकरेंसह संजय राऊतांवर हल्लाबोल,

Sangamner Ground Report With Amol Khatal संगमनेरचा कोण सूर्य आणि कोण जयद्रथ? Tambe Vs Amol Khatal

मंत्रिपद गेल्यापासून मतदारसंघही वाऱ्यावर, अधिवेशनालाही दांडी, Tanaji Sawant सध्या नेमके कुठेत?

Jaykumar Gore | असल्या आमदाराला जाळायचंय का ? | महिलेचा आक्रोश | Devendra Fadanvis

Как Моссад Обманул Элиту Египта с Помощью Немецкого Прикрытия

Shahaji Bapu Patil: गुवाहाटीचा प्रसंग ते एकनाथ शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव; शहाजीबापू पाटील यांचं भाषण

दबक्या पावलात सांगोल्याचा वाघ आला, शहाजीबापू पाटलांनी एका दमात अख्खी सभा गाजवली Shahaji Patil Speech

इम्रान खान जिवंत आहे का ? पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध अटळ | Chandrashekhar Nene | Imran Khan | Pakistan

💥ЗАКАЕВ: Есть БРИГАДА в Украине, которая войдет в Чечню совсем скоро! Депутинизация рф начнется с...

तांबव्याचा विष्णू बाळाच्या यांच्या नातवाची मुलाखत| tambvyachi vishu balachi mulakhat

Новая андроповщина. Как Кремль будет уничтожать самозанятых

नशाखोर बॉलीवूडने सुशांतला संपवलं? रोखठोक, सडेतोड समीर वानखेडे! DIGI9-पॉडCAST - भाग २

Jaykumar Gore Vs Prabhakar Gharge | जनतेने ठरवलंय गुंडाला घरी बसवायचं | हा आमदार नाही, हा तर गुंड |

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]