ऊस लागवडीनंतर पहिली Drenching (आळवणी)कधी व कोणती? | Sugarcane Drenching
Автор: Agricultural Friend
Загружено: 2025-12-18
Просмотров: 649
ऊस लागवडीनंतर पिकाची सुरुवात मजबूत होण्यासाठी पहिली Drenching फार महत्वाची असते.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल 👇
✔️ ऊसात पहिली Drenching कधी घ्यावी
✔️ पहिली Drenching साठी कोणते औषध / घटक वापरावेत
✔️ मुळे मजबूत होण्यासाठी काय करावे
✔️ ऊसाची वाढ चांगली होण्यासाठी महत्वाच्या टिप्स
✔️ नवीन व जुने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती
हा व्हिडिओ ऊस लागवड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे.
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share 📤 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
धन्यवाद 🙏
— आपला Agricultural Friend
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: