खास सुकवलेली कोळंबी (सोडे) रस्सा भाजी
Автор: Dhanashri Diaries
Загружено: 2026-01-18
Просмотров: 39
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत गावाकडची खास, चवदार आणि खमंग सोडे रसा भाजी. कमी साहित्य, सोपी पद्धत आणि पारंपरिक मराठी चव यामुळे ही भाजी भात, भाकरी किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते.
🧺 लागणारे साहित्य:
1 वाटी सोडे,
2 मोठे कांदे,
1 टोमॅटो,
2 चमचे बाजरीचे पीठ/ज्वारीचे पीठ, अर्धा चमचा हळद,
आवडीनुसार लाल तिखट,
अर्धा चमचा मीठ,
2 चमचे तेल,
अर्धा चमचा जिरे,
आवडीनुसार कोथिंबीर.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: