योगेश्वरी देवी मंदिर श्री क्षेत्र आंबेजोगाई yogeshwari Devi Mandir, ambajogai
Автор: incredible_travel
Загружено: 2025-08-16
Просмотров: 455
|| योगेश्वरी देवी मंदिर आंबेजोगाई ||
योगेश्वरी देवी सकाळी 5:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत
मंदिरात साजरे होणारे उत्सव
१) अश्विन नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध दशमी
२) मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष पौर्णिमा
योगेश्वरी देवी बहुसंख्य कोकणातील चित्पावन ब्राह्मण समाजाची कुलदेवता आहे.
योगेश्वरी देवीची मूर्ती तांदळा स्वरूपाची आहे तो तांदळात तीन फूट उंच व दोन फूट रुंद आहे तो 4 फूट उंच चौथऱ्यावर विराजमान आहे. भालप्रदेशावर चे पिंपळपान त्याच्या खालील चंद्रकोर त्यावरील लालभडक कुंकू मादीतिलक मस्तकावर चांदीतील केवड्याची वेणी, कानांची शोभा वाढवणारी मत्स्य भूषणे, डोईवर मुकुट व छत्र चामर हे दर्शन नयन मनोहर, सामर्थ्यवान व मांगल्य दायक आहे.
या व्हिडिओमध्ये आपल्याला आंबेजोगाई मंदिराजवळील ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणी मी दाखवणार आहे ती खालील प्रमाणे
1) आद्यकवी मुकुंदराज समाधी
2) महामृत्युंजय मंदिर
3) दासोपंत समाधी व नृसिंह तीर्थ
4) रेणुका देवी मंदिर
5) बाराखांबी मंदिर
6) हत्तीखाना/योगेश्वरी देवी लग्न मंडप
योगेश्वरी देवी मंदिर गुगल मॅप लोकेशन लिंक
https://maps.app.goo.gl/bx2U7M8oozWDt...
#insta #trending #ai #travel #vlog #ambajogai #ambejogai #yogeshwari #viral #beed
#आंबेजोगाई #बीड #योगेश्वरीदेवी #मराठवाडा #हत्तीखाना #नृसिंहतीर्थ #रेणुकादेवीमंदिर #बाराखांबीमंदिर #मुकुंदराजसमाधी #आद्यकवीमुकुंदराज #mukundrajsamadhi #hattikhana #yogeshwaridevilagnamandap #dadopantsamadhi
#Shorts #youtubeShorts
#trending
#viral
#quicktips #youtube
#youtuber
#Shortstiktok
#Shortsads
#youtubegrowth
#fyp #insta #travel
#like #comment
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: