HSRP 🚗 नंबर प्लेटसाठी हेलपाटा फुकट! 🤦♂️ | FTA fitment Costumer Care Struggle 😤 |
Автор: nilesh lokhande
Загружено: 2025-03-18
Просмотров: 9
🚗💨HSRP नंबर प्लेटसाठी पंढरपूरचा हेलपाटा फुकट गेला! 🤦♂️
एफडीए सेंटर, कस्टमर सर्व्हिस आणि नियोजनाचं गणित अजून सुटायचंय 🤷♂️. वेळ घालवण्यासाठी युनियन बँकेच्या एटीएमला भेट दिली 🏦 पण शेवटी काही हाताला लागलं नाही 😤. अजून दोन दिवसांनी पुन्हा हेच करायचं का? 😑 शेवटी पैलवान गावात थोडं काम उरकून घरी परतलो 🏡. श्लोक आणि शुभ्रासाठी हक्काने चिकू आणि पापड घेऊन आलो! 🍈🥨
तुम्ही पण नंबर प्लेटसाठी जाणार असाल, तर आधी ट्रीटमेंट सेंटरला फोन करून नक्की विचारा! 📞✔️
✅ Like, Share, and Subscribe करा!
🔔 नवीन व्हिडीओसाठी बेल आयकॉन दाबा!
#नंबरप्लेट #हेलपाटा #पंढरपूर #एफडीए #गाडीप्रेमी #मराठीव्लॉग #मराठीब्लॉगर #अनुभव #ग्रामीणजीवन #मराठी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: