Boisar Midc |Boisar industry Area|उद्योगाची माहिती.
Автор: Laxman Shinde
Загружено: 2025-11-18
Просмотров: 341
महाराष्ट्रातील सर्वात जुनी एमआयडीसी म्हणून हिचा उल्लेख होतो ही एमआयडीसी पालघर जिल्ह्यातील बोईसर या गावात आहे. या एमआयडीसीत 1500 लघुउद्योग आहेत तसेच मोठ्या कंपन्या आहेत. या एमआयडीसी टेक्सटाईल, फॅब्रिकेशन, केमिकल तसेच सिलेंडर बनवण्याच्या कंपन्या आहेत.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: