प.पु श्री दिगंबर स्वामी अमोलानंदजी महाराज गिरी(सच्चिदानंद आश्रम, सावत्रा)यांची कथा वरोडी. दिवस 2रा
Автор: gajar tejasvicha गजर तेजस्वीचा. Gajar tejaswicha
Загружено: 2025-12-23
Просмотров: 1173
श्री परमहंस पुज्य श्री तेजस्वी बाबा यांच्या सोडशी निमित्त
दि २१/१२/२०२५ ते दि २७/१२/२०२५ पर्यंत श्री संत चरित्र कथा संपन्न होणार आहे
तरी सर्व भाविक भक्तांनी श्रवण सुखाचा लाभ घ्यावा.
कथेची वेळ - दुपारी १ ते ४
कथाकार
प.पु श्री दिगंबर स्वामी अमोलानंदजी महाराज गिरी
(सच्चिदानंद आश्रम, सावत्रा)
परमहंस पुज्य श्री तेजस्वी बाबा संस्थान वरोडी ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा
प.हं. श्री संत तेजस्वी महाराज संस्थान, वरोडी
परमपूज्य सद्गुरू प.हं. श्री संत तेजस्वी महाराज (तेजस्वी बाबा) यांनी देहत्याग करून अनंतात विलीन झाले आहेत. ही वार्ता संपूर्ण भक्तपरिवारासाठी अत्यंत दुःखद व हृदयद्रावक आहे.
भक्ती, सेवा, त्याग आणि अध्यात्माच्या मार्गावर अखंड कार्य करणारे परमपूज्य बाबांचे तेजस्वी विचार, कृपादृष्टी व मार्गदर्शन अनंत काळ भक्तांच्या हृदयात अढळ राहील.
या शोकाकुल प्रसंगी वरोडी संस्थानतर्फे सर्व भक्तांना नम्र आवाहन करण्यात येते की-
परमपूज्य बाबांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करावी
शांतता, संयम व भक्तिभाव राखावा
संस्थानकडून येणाऱ्या पुढील अधिकृत सूचनांचे पालन करावे
परमपूज्य प.हं. श्री संत तेजस्वी महाराजांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी वंदन...
▲ जय तेजस्वी महाराज
Tejaswi Baba
Tejaswi Maharaj
Worodi Sansthan
Varodi Sansthan
Sant Tejaswi Baba
Tejaswi Baba
Tejaswi Maharaj Darshan
Tejaswi Baba Mukhdarshan
Tejaswi Baba Worodi
Sant Tejaswi Maharaj News
Varodi Buldhana
Sant Tejaswi Baba
Tejaswi Baba Live
Tejaswi Baba Latest
Tejaswi Baba Prarthana
संत तेजस्वी बाबा
वरोडी संस्थान
तेजस्वी महाराज
---
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: