Down Syndrome असलेल्या त्या दोघांचं लग्न कसं जुळलं? | BBC News Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2023-08-09
Просмотров: 163342
#BBCMarathi
डाऊन सिंड्रोम असणाऱ्या अनन्या सावंत आणि विघ्नेश कृष्णस्वामी यांच्या लग्नाची चर्चा झाली. अनन्या - विघ्नेशच्या पालकांनी अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला. आपण हा निर्णय घेतला पण त्यामागे खूप मोठी प्रक्रिया आणि कष्ट होते, सगळ्यांनी सरसकट असा निर्णय घेऊ नये, असं डॉ. तेजस्विता सावंत आवर्जून सांगतात. विघ्नेश दुबईच्या हॉटेलमध्ये फ्रंट डेस्क ऑफिसर म्हणून काम करतो तर अनन्या शिक्षिका आहे.
रिपोर्ट आणि शूट - नितीन नगरकर
एडिट - शरद बढे
निर्मिती - अमृता दुर्वे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: