हीच आमुची प्रार्थना | Hich Amuchi Prarthana | पानी फाउंडेशनच्या भव्य सोहळ्याचा असा झाला शुभारंभ
Автор: Paani Foundation
Загружено: 2025-03-26
Просмотров: 5425661
हीच अमुची प्रार्थना | Hich Amuchi Prarthana | पानी फाउंडेशनच्या भव्य सोहळ्याचा असा झाला शुभारंभ। @DeepstambhFoundation @yajurvendra2020
Also watch a special performance on the journey of women farmers in Maharashtra, which was loved by Aamir Khan and CM Devendra Fadnavis - • महाराष्ट्राच्या महिला शेतकऱ्यांची हृद्यस्प...
पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप २०२४ च्या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी अशा "हीच आमुची प्रार्थना" ने झाली. जळगाव येथील, श्री. यजुर्वेंद्र महाजन यांच्या दीपस्तंभ मनोबल फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने ही प्रार्थना सादर केली. या भावपूर्ण गीताचा तुम्ही अनुभव घ्या आणि आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींनाही शेअर करा!
सादरकर्ते:
मुख्य गायिक - नाज़नीन शेख
कोरस: समीक्षा माकोडे, नेहा गायकवाड, पूजा कोळी, तेजस मगर, स्वामी सोनवणे, निलेश राजपूत, सौरभ बोबाटे, प्रमोद पांचाळ, मंगल भिवंडीकर, आकांक्षा पोल, अजिंक्य वाघ
हार्मोनियम - माऊली अडकूर
कीबोर्ड - विजया तोडकर,
पखवाज - अमित पन्हाळे
बासरी - फयाज अत्तार
तबला - सार्थक गवस
संगीत शिक्षिका - पद्मजा नेवे
#PaaniFoundation #FarmerCup #awardceremony #Hichamuchiprarthana
---
Join the Paani Foundation community!
Facebook: facebook.com/paanifoundation / facebook.com/SatyamevJayate
Twitter: twitter.com/paanifoundation / twitter.com/satyamevjayate
Instagram: instagram.com/paanifoundation
Linkedin: linkedin.com/company/paanifoundation/
Website: paanifoundation.in
Email ID: [email protected]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: