मुलांचं कौतुक केलं की ते डोक्यावर बसतात! | Rajeev Tambe | Maithily Apte | Boys Talk | AarPaar
Автор: आरपार | Aarpaar
Загружено: 2025-12-04
Просмотров: 938
Boys Talk च्या या विशेष एपिसोडमध्ये आमच्याकडे आले होते बालसाहित्यातलं अतिशय प्रेमळ, संवेदनशील आणि थेट मनात उतरणारं नाव राजीव तांबे. मुलांच्या जगाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी किती निरागस, किती खोल आणि किती वास्तववादी आहे हे त्यांच्या प्रत्येक शब्दात जाणवतं. लहान मुलांच्या भावना, त्यांचे प्रश्न, त्यांची excitement आणि त्यांच्यावर होणारे संस्कार हे सगळं ते इतकं सुंदर समजावतात की ऐकताना जाणवतं… आपणही कितीतरी गोष्टी चुकीच्या पद्धतीने करत आलो आहोत. हा एपिसोड म्हणजे मुलांना समजून घेण्याचा, त्यांच्याशी जोडण्याचा आणि एक चांगला पुरुष, चांगला बाप आणि चांगला माणूस बनण्याचा प्रवास आहे.
👤 HOST
Hosted by: Maithily Apte
Instagram: / maithilyapt. .
🎧 GUEST
Guest: Rajiv Tambe.
Instagram: https://www.instagram.com/tamberajiv?...
📍 LOCATION
Shot at: Aarpaar studio, Deccan
City: Pune
State: Maharashtra
Book now: +919922777289
या संवादात त्यांनी मुलांवर पुरुष म्हणून संस्कार करणं म्हणजे नुसतं शिकवणं नव्हे… तर ‘आपण करू’ अशा सहभागी नात्यातून वाढवणं हे किती महत्त्वाचं आहे हे सांगितलं. मुलांनी प्रश्न विचारावेत, स्वत:ला व्यक्त करावं, चुका कराव्या आणि पुन्हा उभं रहावं यासाठी पालकांनी त्यांच्या वरचा भूतकाळ delete करून मोकळं वातावरण देणं किती गरजेचं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. “कौतुक केलं की मुलं डोक्यावर बसतात” हा गैरसमज, “तात्पर्य सांगण्याची गरज नाही” हा नवीन दृष्टिकोन, बालसाहित्य उपदेशासाठी नसतं तर जाणिवा देण्यासाठी असतं अशा कित्येक गोष्टी त्यांनी प्रामाणिकपणे मांडल्या. मुलीच्या पहिल्या पगारात तिच्याकडून बाहुली मागितल्याचा किस्सा असो किंवा बाप-मुलाच्या नात्यावरचा त्यांचा कोमल दृष्टिकोन प्रत्येक मुद्दा मनाला थेट स्पर्श करून जातो.
एकूणच हा एपिसोड म्हणजे पालक, शिक्षक किंवा मुलांच्या जवळ राहणाऱ्या प्रत्येकासाठी एक माहितीपूर्ण आणि शिकण्यासारखा संवाद आहे. आजच्या बदलत्या काळात मुलांना कसं समजून घ्यायचं, त्यांच्यावर आरोप न करता त्यांच्यासोबत कसं वाढायचं आणि त्यांचं बालपण स्वच्छ, मोकळं आणि सुरक्षित कसं ठेवायचं—यासाठी राजीव तांबे यांची मते डोळे उघडणारी आहेत. हा संपूर्ण संवाद नक्की पाहा… कदाचित मुलांबद्दलची तुमची दृष्टी, आणि स्वतःबद्दलचं तुमचं समजणंही बदलून जाईल.
🔗 Follow Aarpaar for more inspiring conversations:
YouTube: / @aarpaar4533
Instagram: https://www.instagram.com/aarpaar.onl...
Threads: https://www.threads.com/@aarpaar.online
Facebook: / 1fpykrmzgu
Spotify: https://open.spotify.com/user/31d5zb5...
Website: https://aarpaar.in/?fbclid=PAZXh0bgNh...
FOR BRAND COLLABORATIONS: [email protected]
If you enjoyed this episode, don’t forget to:
👍 Like the video
💬 Comment your thoughts below
🔔 Subscribe to our YouTube channel for more stories
📲 Follow us on Instagram, Facebook, and other platforms for exclusive clips and updates!
आपल्या Boys Talk सेगमेंटला दमदार साथ देणारे Ambitions Commerce Institute – जिथे शिक्षणही फुल ऑन आणि मजाही फुल टाईम! प्रो. कौस्तुभ आत्रे यांनी सुरू केलेलं हे इन्स्टिट्यूट कॉमर्स, फ्रेंच आणि जर्मन शिकवताना विद्यार्थ्यांना हुशारीसोबत आत्मविश्वासही मिळवून देतात.
त्यांच्या पाठिंब्यामुळे Boys Talk मध्ये गप्पा रंगतात आणि पॉडकास्टला मिळते भन्नाट उर्जा! मनःपूर्वक धन्यवाद Ambitions परिवाराला!
📍Karve Road
404, Citi Center, 4th floor, Opp. Ayurved Rasshala,
Near MES Garware College, Karve Road,
From Prabhat Road Lane No.9, Pune 411 004
Phone No.: +91 98500 81826
Email: [email protected]
📍Kothrud
T-5, 3rd Floor, Rohan Chambers,
Near Karve Statue, Karve Road,
Kothrud, Pune 411 029
Phone No.: +91 77989 89199
Email: [email protected]
📍Sinhagad Road
Mohite Paradise, Office No. 312,
3rd Floor, Near Santosh Hall,
Sinhgad Road, Pune 411 051
Phone No.: +91 88887 46666
Email: [email protected]
https://ambicommerce.com/
0:00 - परिचय.
3:55 - लहान मुलांवर पुरुष म्हणून संस्कार करणं.
7:50 - त्रासदायक सुविचार.
10:30 - 'तू कर' नाही! "आपण करू".
14:20 - Gender bias नाही झालं पाहिजे.
18:02 - पहिल्या पगारीत मुलीकडून बाहुली मागितली.
20:47 - बाल साहित्य आणि उपदेश!
24:15 - मुलांना प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र असणं.
26:48 - तात्पर्य सांगण्याची गरज नाही.
31:30 - शिक्षण 'देता' येत नाही.
33:12 - मुलांचं कौतुक केलं की ते डोक्यावर बसतात!
35:38 - कुवत बघून पाया पडा वय बघून नाही.
40:10 - मनाचे श्लोक, बाल साहित्य आणि संस्कार.
51:20 - वडिलांनी मुलाला असं समजवावं.
53:35 - बाप मुलाचं नातं.
57:02 - "कुछ कुछ होता है" आणि इलू-इलू!
1:00:04 - पालकांनी भूतकाळ डिलीट करा.
1:02:39 - लहान वयात मोकळं होणं किती गरजेचं?
1:05:30 - व्यक्त होण्याची पद्धत.
1:07:12 - शाळेतली शिस्त.
आभार
#आरपार #AarpaarPodcast #MarathiPodcast #PunePodcast #maharashtra #peoplesofaarpaar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: