आजची सत्यनारायण पौर्णिमा पूजा | डेली रुटीन
Автор: स्वामी समर्थ डेली रुटीग
Загружено: 2026-01-03
Просмотров: 134
आजची सत्यनारायण पौर्णिमा पूजा | डेली रुटीन
आजच्या डेली रुटीन मध्ये
मी केलेली सत्यनारायण पौर्णिमा पूजा
तुमच्यासोबत शेअर करत आहे 🙏
ही पूजा केल्याने मनाला खूप शांती मिळते,
घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं
आणि स्वामी समर्थांची कृपा सतत जाणवत राहते.
आज मी धनलक्ष्मी कुंचन पूजा सुद्धा केली आहे.
त्या पूजेचा सविस्तर व्हिडिओ
माझ्या दुसऱ्या युट्युब चॅनलवर अपलोड केलेला आहे.
👉 लिंक खाली दिलेली आहे.
जर व्हिडिओ आवडला असेल तर
लाईक करा, शेअर करा
आणि Swami Samarth Daily Routine
या चॅनलला सबस्क्राईब करा 🙏
श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद
तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर
नेहमी राहो 🙏
धनलक्ष्मी कुंचन पूजेचा सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇
• #धनलक्ष्मीकुंचन सेवा #कशी करावी ही सेवा#व्...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: