मालवणचा मास्यांचा लिलाव | मालवणच्या लिलावात बंपर सुरमई | Bumper King Fish In Malvan Fish Auction
Автор: Malvani Life
Загружено: 2025-11-14
Просмотров: 53215
मालवण म्हंटलं की डोळ्यासमोर येतो अथांग समुद्र, सिंधुदुर्ग किल्ला, गर्दनारळी बाग आणि मालवणी जेवण आणि त्यात मालवणी फीश थाळी म्हणजे मज्जा काही औरच......
मित्रांनो मालवणात मिळणारा मासा कसा किनार्यावर आणला जातो, कश्या प्रकारे त्याचा लिलाव होतो आणि त्याची विक्री होते या बद्दलची माहिती आपण या व्हीडीओद्वारे घेणार आहोत. याआधी आपण संध्याकाळचा लिलाव पहिला होता आज आपण सकाळचा लिलाव पाहणार आहोत. व्हीडीओ आवडला तर नक्की लाईक करा आणि हि माहिती ईतरांपर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा......
#malvanilife #kokan #konkan #malvan #fish #fishing #fishauction #auction #fishmarket #surmai #kingfish #fisherman #freshfish
Follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: