महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण भरती 2024 | Mahaurja Recruitment 2024 | नवीन जाहिरात जाहीर
Автор: Abhijat Marathi
Загружено: 2025-10-29
Просмотров: 453
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) पुणे येथे विविध पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
ही भरती राज्य शासनाच्या अधिनस्त संस्थेमार्फत केली जाणार असून खालील माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर दिली आहे 👇
✅ जाहिरात क्रमांक – 01/2024
✅ पदनावे – प्रकल्प अधिकारी गट-अ, गट-ब व लेखापाल
✅ एकूण पदसंख्या – विविध
✅ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
✅ अर्ज सुरू होण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2024
✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2024 (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत)
✅ परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची मुदत – 18 नोव्हेंबर 2024
✅ परीक्षा तारीख – लवकरच जाहीर होईल (प्रवेशपत्र परीक्षा 7 दिवस आधी उपलब्ध)
📌 अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ :
👉 https://www.mahauja.maharashtra.gov.in
👉 https://ibpsreg.ibps.in/medasep25
🎥 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मित्रांसोबत शेअर करा!
📢 सरकारी भरती अपडेट्ससाठी चॅनल Subscribe करा 🔔
#abhijatmarathiofficial
#MahaurjaBharti2024
#MaharashtraJobs
#GovernmentJobs
#SarkariNaukri
#MahaurjaRecruitment
#JobUpdateMarathi
#MaharashtraRecruitment
#GovtExam2024
#MahaurjaUpdate
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: