#Misal
Автор: Nagari Nagari by Kiran Dahale
Загружено: 2023-04-08
Просмотров: 77823
अहमदनगरकरांना मिसळची सवय कुणी लावली ? या प्रश्नाचे एकच उत्तर ते म्हणजे रामशेठची रसरंग मिसळ . गेल्या ५० वर्षांपासून रसरंग मिसळ अहमदनगरकरांच्या जीभेवर राज्य करत आहे . आपल्या ग्राहकांशी एका विशिष्ट टोनमध्ये बोलण्याची पद्धत सगळ्यात आधी रामशेठने सुरु केली . एखादया हॉटेलचा वेटर प्रसिद्ध होतो ही किमया रसरंग मिसळने केली . रामशेठ आणि त्यांचा नोकर काशीनाथ . त्यांची त्यावेळची भांडणं हे अजुनही खाद्यप्रेमींच्या लक्षात आहेत . आता काशीनाथची जागा नारायणने घेतली . मात्र रामशेठ ८३ व्या वर्षीही त्याच उत्साहाने काम करत आहेत . नगरी नगरीचा हा खास एपिसोड रामशेठ आणि त्यांचा आवडता काशीनाथ यांना समर्पित .#kirandhale #misal #misalpav #misalrecipe #nagrinagri #ahmednagar_misal
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: