Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

किल्ले पन्हाळगडाच्या खालील घनदाट जंगलात राहतात आजी व आजोबा, गव्यांचा व बिबट्याचा कायम वावर

Автор: Ratnakar Narayan Gaikwad .Panhala.

Загружено: 2025-08-01

Просмотров: 44374

Описание:

किल्ले पन्हाळगडाच्या घनदाट जंगलाच्या खालील शेतात लक्ष्मीबाई चिले व त्यांचे पती अशी दोघांची कुटुंब राहते. या ठिकाणी कायम गव्यांचा व बिबट्याचा वावर असतो. संध्याकाळी या ठिकाणचे वातावरण एकदम भयानक असते. गाव सोडून अशी शेतात राहणारी माणसं. सोबतीला कोणीही नाही. या ठिकाणी त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी अडचणीचा सामना करावा लागतो. तसेच जंगली प्राण्यांपासून सुद्धा खूप त्रास होतो. तसेच शेतातील पिके वाचवण्यासाठी सुद्धा त्यांना कसरत करावी लागते. एकंदरीत अडचणींचा सामना करत जगणारे हे कुटुंब खरोखरच इतरांसाठी मार्गदर्शक आहे.
Grandparent's life in the jungle
किल्ले पन्हाळगडाच्या खालील घनदाट जंगलात राहतात आजी व आजोबा, गोव्याचा व बिबट्याचा कायम वावर
किल्ले पन्हाळगडाच्या खालील घनदाट जंगलात राहतात आजी व आजोबा, गव्यांचा व बिबट्याचा नेहमीच वावर
किल्ले पन्हाळगडाच्या खालील तुरुकवाडी या गावातील एक कुटुंब गावात न राहता शेतातील घरात राहतात. वरील बाजूस असणारे किल्ले पन्हाळा गडाच्या भोवतालचे घनदाट जंगल तसेच या ठिकाणी असणाऱ्या गव्यांचा व बिबट्या नेहमीचा त्रास अशा वातावरणात चिली कुटुंबीय राहतात. शेतातील घरात राहत असल्याने अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागते.
किल्ले पन्हाळगडाच्या खालील घनदाट जंगलात राहतात आजी व आजोबा, गव्यांचा व बिबट्याचा नेहमीच वावर
दुर्मिळ कथा : आजी-आजोबांचे जंगलातील जीवन
marathi news, घनदाट जंगल, किल्ले पन्हाळगड, भारतीय जंगल, जंगल सफर, वन्यजीव संरक्षण, गव्यांचा वावर, बिबट्यांचा वावर, आजी व आजोबा, पणनागरी अनुभव, पन्हाळगड ट्रेक, सह्याद्री निसर्ग, माणसांच्या वावर, वन्यजीव देखावे, गव्यांचा संवाद, बिबट्याची कहाणी, जंगलातील जीवन, पन्हाळगड दृश्य, अरण्य सहली, गव्यांची शिकार, प्राणीशास्त्र, आजोबा आजी, वन्यामध्ये प्रवास, सुरक्षित जंगल, गव्य व बिबट्या, जंगली प्राणी, आजी आजोबा, पर्यावरण संरक्षण, वन्यजीव निरीक्षण, फोटोग्राफी वन्यजीव, बिबट्यांबद्दल
घनदाट जंगल, वन्यजीव अभयारण्य, पन्हाळगड इतिहास, गोवा प्राणी, किल्ले पन्हाळगड, निसर्ग दर्शन, कोकण सांस्कृतिक, वनपर्यटन, बिबट्याचा वावर, आजी आजोबा, कोकण निसर्ग, किल्ले, आज्या, वन्यजीव, पन्हाळगड ट्रेक, गोवा जंगल, पन्हाळगड, आजोबा, घनदाट वन, निसर्ग प्रेम, वनजीव संरक्षण, जंगल सफर, पर्यटन गोवा, बायोडायवर्सिटी, पन्हाळगड नेणे, जंगल साहस, गोवा निसर्ग, वन्यजीवावरती, निसर्ग पर्यटन, संसार आणि जंगल, जंगलातील जीवन, वन्यजीव वावर, किल्ला पन्हाळगड, पन्हाळगड व्हिडिओ, गव्यांचा ,बिबट्या त्रास

इतर व्हिडिओ पहा

   • रत्नाकर गायकवाड :दगडालाही देव बनविणारे कार...  

   • पळस,Palas,पळस वृक्ष,flame of forest, benef...  

   • चाफा#Chafa#चाफा फूल#चाफा झाड#नाग चाफा#चाफा...  

   • बैलांना पत्री / नाल का मारतात व कशी मारतात...  

   • निर्धूर चूल, धूर रहित समाधान किंवा आधुनिक ...  

   / @ratnakarnarayangaikwadpanhala  

किल्ले पन्हाळगडाच्या खालील घनदाट जंगलात राहतात आजी व आजोबा, गव्यांचा व बिबट्याचा कायम वावर

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

СТЕПИ И РАВНИНЫ | Древняя природа Анатолии. Полный эпизод

СТЕПИ И РАВНИНЫ | Древняя природа Анатолии. Полный эпизод

दिवस मावळायच्या आत स्वयंपाक का? पैशा सारखं पाणी पुरवुन वापरावं लागतं मग कसे राहतात बाबा एकटे रानात?

दिवस मावळायच्या आत स्वयंपाक का? पैशा सारखं पाणी पुरवुन वापरावं लागतं मग कसे राहतात बाबा एकटे रानात?

तोरणा किल्ल्याच्या घनदाट जंगलात एकटे राहणारे कचरे आजोबा यांची माहिती 🏡 फक्त 2च घरे असलेले ठिकाण 🐅

तोरणा किल्ल्याच्या घनदाट जंगलात एकटे राहणारे कचरे आजोबा यांची माहिती 🏡 फक्त 2च घरे असलेले ठिकाण 🐅

या घनदाट जंगलात राहतात दोघेच जण | वन्य प्राण्यांचा आजही वावर 🛖🌳🐆 #jungle #rajgad #torna #forest

या घनदाट जंगलात राहतात दोघेच जण | वन्य प्राण्यांचा आजही वावर 🛖🌳🐆 #jungle #rajgad #torna #forest

100 лет!! Очень старое дождевое дерево на обочине дороги

100 лет!! Очень старое дождевое дерево на обочине дороги

28 ЛЕТ В ТАЙГЕ: Геологи пропали в 1963-м | Охотники нашли их ЖИВЫМИ

28 ЛЕТ В ТАЙГЕ: Геологи пропали в 1963-м | Охотники нашли их ЖИВЫМИ

झुंजीच्या रेड्यांना (राजा आणि भोजा) नेले रानात चरायला आणि नदीत पोहायला | कोकण

झुंजीच्या रेड्यांना (राजा आणि भोजा) नेले रानात चरायला आणि नदीत पोहायला | कोकण

फार कमी लोकांच्या नशिबात हे सुख असतं, लाखो रुपये खर्च केले तरी हे सुख विकत घेऊ शकत नाही? | YouTube

फार कमी लोकांच्या नशिबात हे सुख असतं, लाखो रुपये खर्च केले तरी हे सुख विकत घेऊ शकत नाही? | YouTube

पन्हाळा पावनखिंड विशाळगड आयुष्यात एकदा तरी करावी अशी अविस्मरणीय मोहीम । Panhala Pawankhind Vishalgad

पन्हाळा पावनखिंड विशाळगड आयुष्यात एकदा तरी करावी अशी अविस्मरणीय मोहीम । Panhala Pawankhind Vishalgad

"आदिवासी वस्तीतील खरी जीवनशैली | त्यांचे दैनंदिन जीवन आणि संस्कृती"

Мосты, Которые ВЕДУТ В НИКУДА. Зачем строили гигантские виадуки в чистом поле?

Мосты, Которые ВЕДУТ В НИКУДА. Зачем строили гигантские виадуки в чистом поле?

Kosambwadi, An ancient village in Sahyadri hills very high attitude

Kosambwadi, An ancient village in Sahyadri hills very high attitude

विस्तीर्ण पठारावरील लोकांचा संघर्षमय जीवनप्रवास | सह्याद्रीच्या धाडसी हिरकणींची वाघाशी झुंज 🐆🌳🛖

विस्तीर्ण पठारावरील लोकांचा संघर्षमय जीवनप्रवास | सह्याद्रीच्या धाडसी हिरकणींची वाघाशी झुंज 🐆🌳🛖

बघा कशी वानरं,डुक्करं, साळींदरने  लावली शेतीची वाट

बघा कशी वानरं,डुक्करं, साळींदरने लावली शेतीची वाट

पांढऱ्या कपड्यातील लोकांची भीती का वाटायची बाबांना? मदतीचे हात पुढे आले, अजूनही माणुसकी शिल्लक आहे.🙏

पांढऱ्या कपड्यातील लोकांची भीती का वाटायची बाबांना? मदतीचे हात पुढे आले, अजूनही माणुसकी शिल्लक आहे.🙏

КАВКАЗ! Редкие кадры из ЖИЗНИ ПАСТУХОВ! Рецепт настоящего БЕШБАРМАКА! Хычины! Жизнь балкарцев

КАВКАЗ! Редкие кадры из ЖИЗНИ ПАСТУХОВ! Рецепт настоящего БЕШБАРМАКА! Хычины! Жизнь балкарцев

वेळप्रसंगी उडदाची भाकर आणि कुर्डुची भाजी खाऊन दिवस काढले, कड्यावरून पडले पण मागं नाही सरले | YouTube

वेळप्रसंगी उडदाची भाकर आणि कुर्डुची भाजी खाऊन दिवस काढले, कड्यावरून पडले पण मागं नाही सरले | YouTube

मूलगा झाल्याचा आनंद साजरा करायचा की मालक गेल्याचं दुःख? माहेरी राहुन एकटीने कसा उभा केला असेल संसार?

मूलगा झाल्याचा आनंद साजरा करायचा की मालक गेल्याचं दुःख? माहेरी राहुन एकटीने कसा उभा केला असेल संसार?

जंगलात राहून सहा जणांचं कुटुंब कशी चालवते ही एकटी मुलगी? अगदी लहानपणापासून शाळा आणि घर कसं सांभाळते?

जंगलात राहून सहा जणांचं कुटुंब कशी चालवते ही एकटी मुलगी? अगदी लहानपणापासून शाळा आणि घर कसं सांभाळते?

आयुष्यात गुरू भेटले तर असे भेटावे.! ज्याने आयुष्याला परिस् स्पर्श लाभेल : हावळ गुरुजी!!

आयुष्यात गुरू भेटले तर असे भेटावे.! ज्याने आयुष्याला परिस् स्पर्श लाभेल : हावळ गुरुजी!!

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]