Malvan | मास्यांचा लिलाव आणि पारंपारिक रापण मासेमारी | Kille Nivati Beach
Автор: Trek Yug
Загружено: 2025-09-23
Просмотров: 1132
सप्टेंबर मध्ये मालवण ला भेट देण्याची योग्य वेळ आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. या भागात तुम्हाला मालवण मधील मासे लिलाव व किल्ले निवती बीच वरची रापन मासेमारी खासकरून पाहता येणार आहे. जर तुम्ही मालवण बजेट ट्रिप प्लॅन करत असाल; जर तुम्हाला कमी खर्चात चांगल्या हॉटेल मध्ये राहायचं असेल; जर तुम्हाला स्वस्तात वेगवेगळी ताजी मच्छी खायची असेल; जर तुम्हाला पावसाळ्यातलं हिरवंगार कोकण पाहायचे असेल; जर तुम्हाला गर्दी नसलेल्या ठिकाणी मनसोक्त फिरायचे असेल तर मालवण ला सप्टेंबर मध्ये भेट देणे योग्य वेळ राहील. तर आमचा हाच अनुभव तुम्हाला या व्हिडिओतून पाहता येणार आहे.
How to Explore Malvan in Single day | Malvan | Devbag beach | Sindhudurg fort |Chivla beach|Tarkarli
• How to Explore Malvan in Single day | Malv...
किल्ले निवती | कोकणातला सर्वात भारी बीच आणि हरवत चाललेला किल्ला | Nivati Beach
• किल्ले निवती | कोकणातला सर्वात भारी बीच आण...
कोकण दौरा playlist
• कोकण दौरा
तुम्ही आम्हाला Social Media वर Follow आणि Subscribe करू शकता.*
आमचे इन्स्टाग्राम अकाउंट https://www.instagram.com/trek_yug?ig...
आमचे फेसबुक अकाउंट
https://www.facebook.com/share/gU2eW5...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: