ज्येष्ठ नागरिकांचा शासनाला NOTA ला मतदान करण्याचा गर्भित इशारा; @nandigramexpress
Автор: Nandigramexpress
Загружено: 2025-11-25
Просмотров: 8
नांदेड येथे उतर मराठवाडा फेस्कॉम च्या ज्येष्ठ नागरिकांचा हितगुज महामेळावा पार पडला. या महामेळाव्याचे आयोजन उत्तर मराठवाडा फेस्कॉम चे अध्यक्ष डॉ हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते यामध्ये हजारो जेष्ठ नागरिकांनी स्वयं स्फुरतीने सहभाग नोंदविला व येणाऱ्या निवडणुकांमध्ये नोटांवर मतदान करण्याचा चंग बांधला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या मान्य झाल्या तर महायुतीचा पर्याय अवलंबबू असाही ठराव यावेळी एकमताने मंजूर करण्यात आला. #नांदेड #nanded #mh26
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: