Dharti Mata Theme based Dance Performance
Автор: अविनाश ज. शिरसाट
Загружено: 2024-12-20
Просмотров: 997
श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित(चिंचवडगाव,पुणे-३३)
श्री गुरु गणेश विद्यामंदिर माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज(प्राधिकरण-निगडी,पुणे-४४)
येथे आज दि.२०/१२/२०२४(शुक्रवार) रोजी जल्लोष २०२४-२५ - वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ २०२४-२५ मोठ्या उत्साहात संपन्न झाला
या प्रसंगी विविध कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेच्या मा.पदाधिकाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी नृत्य सादरीकरण हा भाग ठेवून एका विशेष संकल्पनेवर (theme) आधारित नृत्य सादर करण्यात आले
त्यात माध्यमिक विभागतील इ.८ वि तील विद्यार्थ्यांनी धरती माता ही संकल्पना(Theme) साकारली
मार्गदर्शक शिक्षक - सौ.कांबळे मॅडम,श्री.चव्हाण सर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: