दक्षिण काशी - श्री क्षेत्र हरिहरेश्वर | हरिहरेश्वर प्रदक्षिणा | Shree Kshetra Harihareshwar
Автор: Striking Vista
Загружено: 2025-05-10
Просмотров: 897
रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या टेकड्यांच्या कुशीत आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: