रोज रोज तेच खाउन कंटाळा आला तर गोड -धोड करून करा जेवणाची झटपट तयारी | Thali Recipe|
Автор: LAZIZ
Загружено: 2023-02-07
Просмотров: 325291
#thalirecipe #tadkadal #potatobhaji
#gulabjamunrecipe #gavhachepapad
#luslusitpoli #vatanachutney #easyandquickrecipe #trending #viralrecipe #recipeathome #lazizbyvandana
• गव्हाच्या सूजी चे खमंग पापड | Gavhachya su...
चौपट फुलणारे खंमग कुरकुरीत गव्हाचे पापड रेसिपी ☝
• दररोजच्या जेवणाची आणि भाज्यांची चव वाढवणार...
लसणाची खंमग चटणी रेसिपी☝👉
वरण भात रेसीपी साहीत्य👉👇🏻
१ वाटी तुर डाळ
( २ वाटी पाणी )
१/२ चमचा हळद
१ चमचा तेल
१ वाटी तांदूळ
( १½ वाटी पाणी )
चविनुसार मिठ
१/२ चमचा तेल
वटाण्याची चटणी साहित्य रेसिपी 👇🏻👉
१ वाटी भिजवलेले वटाने
१०-१२ लसण पाकळ्या
२ चमचा तेल
१/२ चमचा जिरे
१/२ चमचा मोहरी
१ वाटी बारिक चिरलेला कांदा
१/२ चमचा हळद
२ चमचा लसणाची चटणी
चविनुसार मिठ
कोथिंबीर
बटाटा भाजी रेसीपी साहीत्य 👉
२ चमचा तेल
१/२ चमचा मोहरी
१/२ चमचा जिरे
१ वाटी बारिक चिरलेला कांदा
१ वाटी बारिक चिरलेला टोमॅटो
१ चमचा लसण अद्रक पेस्ट
२ चमचा शेंगदाणा पावडर
कटीपता
१/२ चमचा हळद
१ /२ चमचा गरम मसाला
२ चमचा लाल मिरची पावडर
चविनुसार मिठ
१ ग्लास पाणी
कोथिंबीर
गुलाब जामुन रेसीपी साहीत्य👇🏻👉
२०० ग्रॅम प्रिमिक्स
३०० ग्रॅम साखर
१½ ग्लास पाणी
तळण्यासाठी तेल
तडका वरण रेसीपी साहीत्य👉👇🏻
१ वाटी शिजलेले वरण
चविनुसार मिठ
२ चमचा तेल
१/२ चमचा मोहरी
१/२ चमचा हिंग
१ चमचा लाल मिरची पावडर
३-४ सुक्या लाल मिरच्या
३-४ कढीपत्याची पाने
कोथिंबीर
• खुसखुशीत आणि खमंग पोहा - तिळ पळी पापड | Po...
पोहा खुसखुशीत तीळ पापड्या 👉☝
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: