नैसर्गिक शेती भाग १.. part 2 , समाप्त
Автор: Jeevisha Farms
Загружено: 2024-08-25
Просмотров: 37
आम्ही नैसर्गिक शेती व निसर्गपूरक जीवनशैली विकसित केली. नैसर्गिक शेतीतून स्वयंरोजगार व पर्यावरण संतुलित करता येऊ शकते. म्हणून आम्ही विविध कार्यशाळेचे आयोजन करणार आहोत. त्यातील नैसर्गिक शेती भाग- १ ( लघु व दिर्घ आर्द्रता चक्र समजून घेणे) ह्या कार्यशाळेची रूपरेषा वरील व्हिडिओत दिली आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: