अंक 10: गोष्ट भगवद्गीतेची: पुन्हा पाच … एक जबरदस्त सूत्र! - नाट्य 10
Автор: Dhananjay Gokhale
Загружено: 2025-10-10
Просмотров: 0
नाट्यवाचनाचा शेवटचा अंक! संजयाच्या भावनेने भगवद्गीतेचा अनुभव घेता यावा. नाट्यवाचन, कोर्स, व्हिडिओ बुक्स, व्हिडिओ सिरीज, पेपर बुक्स हा सगळ्यामध्ये हाच एक गाभा आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात ११ वा अध्याय लवकर येवो. भगवद्गीतेमधील कृष्णाने सांगितलेल्या युक्त्या या स्वतःसाठी आहेत. कुठल्याही प्रश्नांमधून, द्वंद्वामधून बाहेर पडण्याचा मार्ग यात मिळेल, पण आपण स्वतःमधील कृष्णाशी संवाद साधला तरच! (10 मिनिटं)
हा मेसेज/ व्हिडिओ आपण अधिकाधिक लोकांना फॉरवर्ड केला तरी चालेल. त्याचा प्रत्येकाला चांगला उपयोग होईल.
आपला DG
धनंजय गोखले 9822031915
https://dgonline.in
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: