इडली कशी झाली आहे नक्की बघा l idli batter l Marathi recipe 👍🙂
Автор: Vijaya kabugade
Загружено: 2025-12-23
Просмотров: 170
इडली कशी बनवली आहे नक्की सांगा मराठी रेसिपी
साहित्य -
२ वाटी तांदूळ
१ उडदाची डाळ
१/२ tbs मेथी दाणे
१/२ वाटी पोहे
१ tbs मीठ
आवडीनुसार मीठ
कृती -
दोन वाट्या तांदूळ घ्या एक वाटी उडदाची डाळ एकत्र मिक्स करून स्वच्छ पाण्याने तीन वेळा धुणे त्यानंतर तांदूळ आणि डाळ बुडेल एवढे पाणी ठेवणे त्यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे टाकून घेणे. सकाळी भिजवलेले डाळ तांदूळ चार ते पाच तासानंतर वाटून घेणे. वाटताना थोडे थोडे पाणी टाकून घट्टसर थोडसं रवाळ दळून घेणे त्यामध्ये अर्धा वाटी पोहे घालून वाटून घेणे. वाटलेले डाळ तांदूळ पाच तास रात्रभर बॅटरी साठी ठेवणे. सकाळी बॅटर तयार झालेले असेल त्यामध्ये एक ते दीड चमचा आवडीनुसार मीठ टाकून मिश्रण चांगल्या प्रकारे एकाच बाजूने चमच्याने हलवून घेणे इडलीपात्र मध्ये दीड तांब्या किंवा एक तांब्या पाणी ओतून इडलीपात्र्याच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये तयार झालेले बॅटर जसे हवे तसे ओतून चमच्याने घेणे आणि फास्ट गॅसवर पाच मिनिटं तसेच स्लो गॅसवर पाच मिनिटं अशी दहा मिनिटे झाल्यावर ती गॅस बंद करून आपली इडली शिजली का बघणे. इडली कशी शिजली हे बघण्यासाठी त्यामध्ये काठीने किंवा चाकूने चेक करणे जर इडलीला चिकट पीठ चिकटले नसेल तर समजून जाणे की आपली इडली छान प्रकारे शिजली आहे खोबऱ्याच्या चटणीबरोबर ती खाणे.
इडली रेसिपी# recipe # idli# इडली पीठ#खोबऱ्याची चटणी#marathi #food # मराठी रेसिपी# इडली फ्राय# रवा डोसा# इडली रेसिपी.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक 👍 सबस्क्राईब,🔔🌸 करायला विसरू नका आणि कमेंट्स 🙏नक्की करा.
vijaya kabugade
मराठी रेसिपी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: