स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी पाठ अकरावा गोष्ट अरूणिमाची। Swadhyay class 10 marathi gosht arunimachi
Автор: Digital Swadhyay
Загружено: 2020-05-19
Просмотров: 1384475
• स्वाध्याय दहावी मराठी
• Digital Swadhyay 10th Marathi
• स्वाध्याय दसवीं हिंदी
• Digital Swadhyay 10th Hindi
• Workshop 10th English
• Digital swadhyay Workshop 10th English
• स्वाध्याय दहावी इतिहास
• Digital Swadhyay 10th History
• स्वाध्याय दहावी भूगोल
• Digital Swadhyay 10th Geography
• स्वाध्याय दहावी विज्ञान
• Digital Swadhyay 10th Science
• Exercise 10th Science
• Digital Swadhyay Exercise 10th Science
• Exercise 10th History
• Digital Swadhyay Exercise 10th History
• Exercise 10th Geography
• Digital Swadhyay Exercise 10th Geography
• स्वाध्याय दहावी जलसुक्षा
• Digital swadhyay 10th Jalsuraksha
• स्वाध्याय दहावी गणित
• Digital Swadhyay 10th Math
• Solutions 10th Math
• Digital Swadhyay 10th Math Solutions
• स्वाध्याय दहावी मराठी अक्षरभारती
• Digital Swadhyay 10th Aksharbharti
स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी पाठ अकरावा गोष्ट अरूणिमाची, Swadhyay class 10 marathi gosht arunimachi
आकृती पूर्ण करा.
अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन
स्पष्ट करणाऱ्या कृती
(२) खालील कृतींतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
(अ) भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला.
(आ) चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला.
(इ) उठता-बसता, खाता-पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती.
(ई) ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला.
(३) कोण ते लिहा.
(अ) एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला-
(आ) सर्वांत मोठा मोटिव्हेटर-
(इ) अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे-
(ई) फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन-
(४) अरुणिमाच्या कणखर/धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.
(५) अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवांबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.
(अ) शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.
(आ) अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली.
(६) पाठातून तुम्हांला जाणवलेली अरुणिमाची स्वभाववैशिष्ट्येलिहा.
(७) पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा.
(१) नॅशनल
(४) कॅम्प
(२) स्पॉन्सरशिप
(५) डिस्चार्ज
(३) डेस्टिनी
(६) हॉस्पिटल
(८) पाठात आलेल्या खालील वाक्यांचे मराठीत भाषांतर करा.
(९) ‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रा’तील अरुणिमाचेखडतर अनुभव लिहा.
(१०) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थन बदलता वाक्ये पुन्हा लिहा.
(अ) प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच.
(आ) सूर्योदयाचे वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.
(इ) खालील प्रश्नांची उत्तरेसंक्षिप्त असावीत.
(ई) प्रयत्नानेबिकट वाट पार करता येते.
(११) खालील वाक्यांतील क्रियापदेओळखा.
(अ) सायरा आज खूप खूश होती.
(आ) अनुजाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
(इ) मित्रानेदिलेले गोष्टींचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले.
(ई) जॉनला नवीन कल्पना सुचली.
(१२) खालील तक्ता पूर्ण करा.
(१) कागदपत्रांचे
(२) गळ्यात
(३) प्रसारमाध्यमांनी
(४) गिर्यारोहणाने
(१३) स्वमत.
(अ) ‘आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं’, या वाक्याचा तुम्हांला
समजलेला अर्थ स्पष्ट करा.
(आ) ‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
(इ) तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.
(टिपा - l CISF - Central Industrial Security Force- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल.
l AIIMS - All India Institute of Medical Sciences- अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान.)
(अ) उतारा वाचून दिलेल्या कृती करा.
(१) खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा.
(अ) वृक्ष बहरू लागले आहेत. .......
(अा) नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे. .....
(२) स्पष्ट करा.
(अ) पाणी समजूतदार वाटते ......
(अा) पाणी क्रूर वाटते .....
राजा मंगळवेढेकर
वर्षाऋतूतील निसर्गाचे रूप
पुढे वाहता वाहता पाण्याकडून होणाऱ्या विविध क्रिया
(इ) तक्ता पूर्ण करा. खालील वाक्यांतील अव्यये ओळखा व त्यांचा प्रकार लिहा.
अव्ययाचा प्रकार
(१) पाणी कुठे गच्चीवर लोळते.
(२) पाणी येते आणि जाते.
उताऱ्यातून कळलेला ‘पाण्याचा स्वभाव’ तुमच्या शब्दांत लिहा.
वर्षाऋतूतील पाणी निष्फळ वाहून जाऊ नये म्हणून माणसाने काय काय करायला हवे, याबाबत तुमचे विचार लिहा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: