Скачать
अपयशाचं खापर फोडायला काहीचं मिळालं नाही तर? याची भीती वाटते, प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतेचं.
Автор: Pustak Dnyan
Загружено: 2022-08-01
Просмотров: 254
Описание:
अपयशाचं खापर फोडायला काहीचं मिळालं नाही तर? याची भीती वाटते, प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतेच,व.प.काळे यांचे प्रेरणादायी विचार.
व.पु.काळे अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे सर्वांचे आवडते लेखक त्याचे अनेक विचार आपण वाचतो.अतिशय सोप्या भाषेत त्यांनी अनुभव मांडलेले आहेत.
ते प्रसिद्ध कथाकथनकार होते. त्यांचे १,६०० पेक्षा जास्त कथाकथनाचे कार्यक्रम झाले होते. ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून येणारे ते पहिले मराठी लेखक आहेत. त्यांनी भरपूर कथासंग्रह लिहले आहेत. त्यामध्ये सखी, तप्तपदी हे कथासंग्रह वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत.
व्हिडिओ पुर्ण पहा... लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करा.❤️
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: