गुरुवार साठी खास भगरीचा भात रेसिपी🙏
Автор: सासूची सुगरण सून
Загружено: 2025-12-15
Просмотров: 5
आज आपण पाहणार आहोत उपवासात खाण्यासाठी खास असा चविष्ट आणि खमंग भगरीचा भात. ही रेसिपी बनवायला खूपच सोपी असून कमी वेळात तयार होते. उपवास, व्रत किंवा फास्टिंगमध्ये हा भगरीचा भात नक्की ट्राय करा. घरच्या घरी अगदी साध्या साहित्यांत तयार होणारी ही हेल्दी रेसिपी सर्वांना नक्की आवडेल.
रेसिपी आवडली तर लाईक 👍 करा, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा 🙏
#भगरीचा_भात
#BhagarRecipe
#UpvasRecipe
#VratSpecial
#FastingFood
#MarathiRecipe
#IndianFasting
#HealthyUpvas
#EasyRecipe
#HomemadeFood
#DesiFood
#NavratriSpecial
#FoodLovers
#VegRecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: