बासुंदी चहा,पुणेरी फेमस बासुंदी चहा, बासुंदी चहा मसाला basundi chaha, प्रेमाचा चहा,masala tea
Автор: RK Prime Kitchen
Загружено: 2021-07-13
Просмотров: 37106
#बासुंदी चहा
#basundichaha
#puneribasudichaha
#premachachaha
#chahachamasala
#masaichaha
साहित्य
दोन चमचे हिरवी वेलची
चार चमचे सुंठ पावडर
अर्ध जायफळ
अडीचशे ग्रॅम बासुंदी चहा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य
75 ग्रॅम हिरवी वेलची
125 ग्रॅम सुंठ पावडर
25 ग्रॅम जायफळ
ingredients
75 gram green cardamom
125 gram dry ginger powder
25 gram nutmeg powder
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पावसाळा स्पेशल प्रेमाचा बासुंदी चहा बनवणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बासुंदी चहा बनवण्याची सर्वात सोपी पद्धत. ही पद्धत वापरून तुम्ही स्वतःचा पुढेच देखील चालू करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरगुती थोड्या प्रमाणात मसाला चहा बनवण्यासाठी चमच्याने प्रमाण दिलेले आहे व पुढील बिजनेस बनवणे करण्यासाठी तुम्हाला ग्राम मध्ये 250 ग्रॅम चे प्रमाण दिलेला आहे हे प्रमाण वापरून तुम्ही स्वतःची चहाची टपरी चालू करू शकता किंवा चहाचा रेडीमेड मसाला देखील तयार करून घेऊ शकता व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहेत बासुंदी चहा बनवण्याच्या या पद्धतीने तुम्ही नक्की चहा बनवून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका.
या चहाचा मसाला बनवताना आपण सुंठ वेलची आणि जायफळ याचा वापर केलेला आहे या तिन्ही चे मसाले आहेत आपले ते सर्दी खोकला ताप यावर ती गुणकारी आहेत यासाठी मसाला चहा
वापरून तुम्ही हा चहा पावसाळा आणि हिवाळा प्या.
. आजची ही मसाला ची रेसिपी तुम्हाला आवडले असते तर तुम्ही रेसिपी ला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेल देखील सबस्क्राईब करा असाच नेहमी सपोर्ट करत रहा आणि अजून नवनवीन साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी त्याने ला सबस्क्राईब करा क्लिक करा व्हिडिओ नोटीफिकेशन तुम्हाला वेळेच्या वेळेवर मिळत राहील धन्यवाद.
basundi tea, Kolhapur basundi tea, tea recipe, Pune ki famous basundi chai, Indian masala tea recipe,
basundi chaha recipe in Marathi, how to make basundi chaha tea and masala at home, rainy season recipe, rainy season masala tea, बासुंदी चहा, पुणेरी फेमस बासुंदी चहाचा मसाला आणि चहा, घट्ट मलाईदार बासुंदी चहा, मसाला चहा रेसिपी मराठी, पुणेरी मसाला चहा बनवण्याची सर्वात सोपी पद्धत, घरच्या घरी सोप्या पद्धतीने मसाला चहा रेसिपी, सर्दी खोकल्यासाठी मसाला चहा, पावसाळा आणि हिवाळा या साठी खास मसाला चहा रेसिपी.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: